निकालपत्र
तक्रार क्र.101/2015
तक्रार दाखल दिनांक - 05/09/2015. तक्रार नोंदणी दिनांक - 05/09/2015
तक्रार निकाल दिनांक - 17/05/2016
कालावधी ०८ महिने १२ दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,परभणी
श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
विनायक पि रंगराव हमदापुरकर, अर्जदार
वय ७२ वर्ष धंदा शेती, अॅड.आर.बी.वांगीकर.
रा.मानवत हा.मु.येलदरकर कॉलीनी,
वसमत रोड, परभणी ता.जि.परभणी.
विरुध्द
1. अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कं.म. गैरअर्जदार
रिजनल ऑफिस दुसरा माळा बि.एस.इ. अॅड.एस.टी.अडकीने.
टॉवर दलाल स्टिट फोर्ट,मुंबर्इ 400023.
2. शाखाधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक,
परभणी शाखा रामेटाकळी ता.मानवत जि.परभणी.
कोरम – श्रीमती. ए.जी.सातपुते. अध्यक्षा.
सौ.अनिता इंद्र ओस्तवाल. सदस्या.
निशानी क्रमांक 1 खालील आदेश
दिनांक 17/05/2016.
(आदेश पारीत श्रीमती.ए.जी.सातपुते,अध्यक्षा) अर्जदार हा दि.21/03/2016, दि.24/03/2016, दि.05/04/2016, दि.07/04/2016, दि.17/04/2016, 17/05/2016 रोजी सतत गैरहजर. सदरचे प्रकरण दि.21/04/2016 पासुन अर्जदाराच्या साक्षीच्या शपथपत्रासाठी आहे. अर्जदार यांना सदर केसमध्ये अर्जदार हा दि.२१/०३/२०१६ पासुन आलेले नाहीत व त्यांचे वकिलही गैरहजर राहतात. म्हणुन सदरचे प्रकरण अर्जदारांच्या सततच्या गैरहजेरीमुळे व अर्जदाराच्या वकिलांच्या न येण्याने सदरच्या प्रकरणांत अर्जदाराला स्वारस्य दिसून येत नाही. म्हणुन अर्जदाराचे प्रकरण हे काढुण टाकण्यात येते.
सौ.अनिता ओस्तवाल. श्रीमती. ए.जी.सातपुते
सदस्या अध्यक्षा