जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
तक्रार अर्ज क्रमांक – ३३७/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०१/१२/२०१०
तक्रार निकाली दिनांक – ३०/१२/२०१३
श्री. संतोष नथ्थु पाटील
उ.व. ६५ धंदा – काही नाही.
द्वारा-डॉ.विजय एस. पाटील
रा.मेन बाजार पेठ, गोविंद नगर,
साक्री ता.साक्री जि.धुळे. ----------- तक्रारदार
विरुध्द
१) श्री.अग्रसेन सह. पतसंस्था, लि.मर्या.धुळे
जिल्हा धुळे. मुख्य शाखा, धुळे.
२) श्री.अग्रसेन सह. पतसंस्था, लि.मर्या.धुळे
शाखा शिरपूर, महाराजा कॉम्प्लेक्स,
वरचा मजला, शिरपूर जि.धुळे
३) चेअरमन व संचालक मंडळ
श्री.अग्रसेन सह. पतसंस्था, लि.मर्या.धुळे
जिल्हा धुळे. मुख्य शाखा, धुळे
(नोटीसीची बजावणी मॅनेजर सो.
धुळे व मॅनेजर शिरपूर यांचेवर
करणेत यावी) ---------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.एस.बी. पाटील)
(सामनेवाला तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
------------------------------------------------------------------------------------
तक्रारदार यांना सामनेवाला यांच्याकडून सेव्हींग खात्यावरील जमा असलेली एकुण रककम रूपये १,३५,४९८/- मिळावी म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
तक्रारदार हे अनेक दि.०७/०२/२०११ पासून सतत गैरहजर आहे. तसेच तक्रार अर्ज सुरू ठेवणेकामी कोणताही पाठपुरावा (Steps) केलेला नाही. यावरून त्यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे सदर तक्रार अंतिमरित्या निकाली (D.I.D.) काढण्यात येत आहे.
आ दे श
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दि.३०/१२/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.