जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १८६/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ३०/१०/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ०२/०८/२०१३
सौ.लता मोतीराम वाणी
उ.व.-६२, धंदा–घरकाम
रा.व्यंकटेश कृपा, तिरूपती नगर,
जी.टी.पी. कॉलनी,जवळ,
देवपुर, धुळे. ----------- तक्रारदार
विरुध्द
१) दादासाहेब वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी
पतपेढी मर्यादित, धुळे.
डॉ.चितळे हॉस्पिटल समोर देवपुर, धुळे
नोटीसीची बजावणी प्रशासक किंवा
मॅनेजर/ पतपेढीतील कर्मचारीवर करावी.
२) अध्यक्ष
दादासाहेब वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी
पतपेढी मर्यादित, धुळे
श्री. सुरेश महंत
उ.व.-सज्ञान धंदा – नोकरी
पत्ता- जिल्हा विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था
वर्ग-१ धुळे हयांचे कार्यालय, रानडे स्मृती, ग.नं.४,
धुळे.
३) श्री. देविदासवामन शिनकर
उ.व.-सज्ञान धंदा – व्यापार
माजी चेअरमन/ संचालक दादासाहेब वामन विष्णु
शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, धुळे.
पत्ता - रा.ग.नं.४, देना बॅंकेच्या वर
खोल गल्ली, धुळे.
४) श्री.प्रभुलाल हरी कासोदेकर
उ.व.- सज्ञान धंदा – व्यापार
माजी संचालक दादासाहेब वामन विष्णु
शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, धुळे
रा.जयहिंद हौसींग सोसायटी, जयहिंद मंगल
कार्यालयाच्या पुढे, देवपुर, धुळे.
५) श्री.संजय विठ्ठल अमृतकर
उ.व.- सज्ञान धंदा – मॅनेजर
पत्ता - दादासाहेब वामन विष्णु
शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, धुळे
डॉ.चितळे हॉस्पिटल समोर देवपुर, धुळे
नोटीसीची बजावणी पतपेढीच्या पत्यावर करावी.
------ सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस. जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.वाय.बी. जोशी)
(विरुध्दपक्ष तर्फे – वकील श्री.पी.बी. कुलकर्णी)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
--------------------------------------------------------------------------
तक्रारदार स्वतः हजर. तक्रारदार यांची दि.३०/०७/२०१३ रोजीची अर्ज निकाली काढणे बाबतची पुरसीस मंजूर. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मागणी प्रमाणे रक्कम अदा केली आहे. सबब सदर तक्रार अर्ज हा तक्रारदार यांच्या विनंती अर्जाप्रमाणे अंतिमरित्या निकाली करणेत येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.