sahil electricals filed a consumer case on 06 Feb 2016 against adinath nagari sah patsanstha koregon in the Satara Consumer Court. The case no is CC/14/86 and the judgment uploaded on 05 Mar 2016.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान असलेला वादवि षय संपुष्टात आलेला आहे. तक्रारदारांना जाबदारांकडून देय असलेल्या रकमेचा धनादेश क्र.088317, रक्कम रु.27,684/-चा दि.4-1-2016 रोजीचा जाबदाराने तक्रारदाराना अदा करणेसाठी मे.मंचात जमा केलेला असून आजरोजी तक्रारदारांनी सदरचा चेक स्विकारला आहे, त्यामुळे तक्रारदारांची जाबदारांविरुध्द कोणतीही तक्रार राहिलेली नाही अशी तडतोड पुरसीस उभय पक्षकारांनी नि.30 कडे दाखल केलेली आहे. प्रस्तुत पुरसीसप्रमाणे तक्रारअर्ज निकाली करणेत येतो. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येतो.
ठिकाण- सातारा.
दि.06/02/2016.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.