Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/19/3

Mandar Hemantrao Hirurkar - Complainant(s)

Versus

A. SKY Group Infrastructure - Opp.Party(s)

Adv.Nisha N. Burange

30 Jun 2022

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/19/3
( Date of Filing : 02 Jan 2019 )
 
1. Mandar Hemantrao Hirurkar
02, Saket Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. A. SKY Group Infrastructure
Through Its partner Having its Office at Jivan- chaya Apartment Ramdas peth , Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri. Arvind Gururamji Nagdeve
82, Dwarkapuri, Post- Bhagwan Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Shri Shailendra Ayodhya Prasad Sharma
T- 30, Arti- Town, Gondhi, Nagpur
4. Shri. Suhas Arun Wakode
A- 30Arti- Town, Gondhni, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR MEMBER
 HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE MEMBER
 
PRESENT:Adv.Nisha N. Burange, Advocate for the Complainant 1
 
Dated : 30 Jun 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दाराः श्री. अविनाश वि. प्रभुणेमा. सदस्‍य.

          सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये विरुध्‍द पक्षांच्‍या सेवेतील त्रुटिबाबत दाखल केलेली आहे. सदर तक्रारीतील तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे.

  1.       तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 4 यांचेकडून प्‍लॉट नं.7 व 8, प्रत्‍येकी क्षेत्रफळ 1200 चौ.फूट, खसरा नं.198/2 व 198/3, तह. हिंगणा, जिल्‍हा नागपूर येथे एकूण रु.2,00,000/- ला खरेदी करण्‍याचा करारनामा दि.22.12.2014 रोजी केला. सदर करारनात्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांना वेळोवेळी एकूण रु.1,35,000/- दिल्‍याचे नमुद केले. परंतु विरुध्‍द पक्षांना वारंवार विनंती करुनही ते प्‍लॉटचे विक्रीपत्र करुन देण्‍यांस टाळाटाळ करीत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यानंतर त्‍यांना दि.28.09.2018 रोजी कायदेशिर नोटीस बजावण्‍यांत आली. तरीही विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास प्‍लॉटचे कायदेशिर विक्रीपत्र करुन न दिल्‍यामुळे नाईलाजास्‍तव सदर तक्रार आयोगात दाखल करावी लागली.

2.          प्रस्‍तुत प्रकरण दि.02.01.2019 रोजी आयोगासमोर दाखल झाल्‍यानंतर दि.14.01.2019 रोजी तक्रार स्विकृत करुन विरुध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍याचा आदेश पारीत केला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी दि.05.09.2019 रोजी आयोगास तडजोड होत असल्‍याचे सांगितले, तेव्‍हापासुन जवळपास 19 तारखा होऊनही उभय पक्ष आयोगासमक्ष हजर झाले नाहीत व आपसी तडजोड झाल्‍याबाबत कुठलाही दस्‍तावेज दाखल केला नाही. पण उभय पक्ष कायम गैरहजर रहात असल्‍याने दोन्‍ही पक्षांत आपसी तडजोड झालेली असावी त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास तक्रार पुढे चालविण्‍यास स्‍वारस्‍य नसल्‍याचे आयोगाचे मत आहे. तसेच अशा प्रकारच्‍या प्रकरणामध्‍ये आयोगाचा बहूमुल्‍य वेळ वाया घालविणे योग्‍य नसल्‍याचे आयोगाचे मत आहे. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यांत येते.

                      - //  अंतिम आदेश  // -

(1)   तक्रारकर्त्‍याची तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते.

(2)   खर्चाबद्दल कुठलाही आदेश नाही.

(3)   उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.