अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
वसुली अर्ज क्रमांक: ई-30/2011
वसुली अर्ज दाखल दिनांक : 08/07/2011
वसुली निकाल दिनांक : 18/10/2011
श्री. जहांगीर एच शेख, ..)
रा. होळे, ता. बारामती, ..)
जिल्हा - पुणे. ..).. फिर्यादी
विरुध्द
टाटा मोटर्स, ..)
पंडित अटोमोटिव्ह प्रा.लि., ..)
टाटा फायनान्स, ..)
निरा रोड, कसबा, बारामती, ..)
जिल्हा – पुणे. ..)... आरोपी
*****************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूत प्रकरणातील फिर्यादी व त्यांचेतर्फे वकील वैयक्तिकरित्या मंचापुढे हजर असून आरोपींनी मंचाच्या आदेशाप्रमाणे पूर्तता केलेली असल्यामुळे सदरहू अंमलबजावणी अर्ज निकाली करण्यात यावा अशा आशयाचा अर्ज फिर्यादींनी निशाणी 10 अन्वये मंचापुढे दाखल केला आहे. सबब त्यांच्या या अर्जाच्या आधारे प्रस्तूतचा अंमलबजावणी अर्ज निकाली करण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक – 18/10/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |