जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 65/2010.
तक्रार दाखल दिनांक: 15/02/2010.
आदेश दिनांक : 05/04/2010.
सौ. पुष्पा सिध्देश्वर घोडके, रा. प्लॉट नं.24,
कित्तुर चन्नम्मा नगर, विजापूर रोड, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.लि., सोलापूर.
2. कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.लि., सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : वि.य. पांढरे
आदेश
सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी त्यांचे व विरुध्द पक्ष यांचेमध्ये मंचाबाहेर तडजोड झाल्यामुळे तक्रार चालविण्याची नाही आणि तक्रार काढून घेण्यास परवानगी मिळावी, अशी पुरसीस दाखल केली आहे. तक्रारदार यांच्या पुरसीसप्रमाणे तक्रार निकाली काढण्यात आली.
(सौ. संगिता एस. धायगुडे÷)
अध्यक्ष
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/5410)
|
[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER |