Maharashtra

Ahmednagar

CC/19/61

M/s Saras Plastic Pvt. Ltd., Through its Director, Prakash Simratmal Gandhi - Complainant(s)

Versus

1. The Executive Engineer, - Opp.Party(s)

Adv. K. M. Deshpande

15 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/19/61
( Date of Filing : 06 Mar 2019 )
 
1. M/s Saras Plastic Pvt. Ltd., Through its Director, Prakash Simratmal Gandhi
R/o C 12/3 MIDC Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. 1. The Executive Engineer,
Regional Office, M.S.E.D.C. Ltd. Circle Office, Vidyut Bhawan, Station Road Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. 2. The Additional Executive Engineer
Sub Division Office No. 2, M.S.E.D.C. Ltd. Circle Office, Vidyut Bhawan, Station Road Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant: Adv. K. M. Deshpande, Advocate
For the Opp. Party:
Dated : 15 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी- मा.अध्‍यक्ष )

1.   तक्रारकर्ताने सामनेवालाने दिनांक 05.03.2019 रोजी 24 तासात विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याबाबत सूचना दिली असून, सदर कृत्‍य सामनेवालाचे सेवेत त्रुटी आहे. म्‍हणून सदर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्ताने तक्रारीत व तक्रारकर्तातर्फे तोंडी युक्‍तीवादात असे सांगितले आहे की, महाराष्‍ट्र प्रदुषण विकास मंडळ यांनी दिनांक 20.02.2019 चे पत्राव्‍दारे सामनेवालांना तक्रारकर्ताचा विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याचे पत्र लिहिलेले आहे. तक्रारकर्ताने तक्रारीत महाराष्‍ट्र प्रदुषण विकास मंडळ यांनी दिलेल्‍या पत्राची प्रत प्रकरणात दाखल केली आहे. सदर पत्रावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता व महाराष्‍ट्र प्रदुषण विकास मंडळ यात वाद आहे. त्‍या वादाचे अनुषंगाने महाराष्‍ट्र प्रदुषण विकास मंडळ यांनी तक्रारकर्ताचा विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याबाबत सामनेवाला यांना सूचना दिलेली आहे. सदर प्रकरण विद्युत पुरवठा सामनेवालाने खंडीत करु नये या करता मंचासमक्ष प्रस्‍तूत तक्रार दाखल करण्‍यात आलेली आहे. मंचाचे मताप्रमाणे तक्रारकर्ता यांचा मुळ वाद हा महाराष्‍ट्र प्रदुषण विकास मंडळासोबत असल्‍याने व त्‍यांनी दिनांक 20.02.2019 ला दिलेल्‍या पत्राव्‍दारे तक्रारकर्ताचा विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याबाबत तक्रारकर्ताला सूचना देण्‍यात आली आहे. सदर वाद हा ग्राहक वाद नसून व या तक्रारीत उभवीत असलेला वाद या मंचाला सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र येत नाही असे प्राथमिक दृष्‍टया दिसून येते. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अंतिम आदेश -

1)  तक्रारकर्ताची प्रस्‍तुत तक्रार या मंचाला चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र नसल्‍याने अस्विकृत करण्‍यात येते.

2)   तक्रारकर्ताला सदर वादाबाबत योग्‍य न्‍यायालयात दाद मागण्‍यास संधी देण्‍यात येते.

3)   या तक्रारीचा खर्च तक्रारकर्ताने स्‍वतः सहन करावा.

4)   या आदेशाची प्रथम प्रत तक्रारकर्ता यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

5)   या तक्रारीची "ब" व "क" फाईल तक्रारकर्तास परत करावी.

6)   सदर आदेश आज रोजी डायसवर पारीत करण्‍यात आला.

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.