जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ६६/२०१३
तक्रार दाखल दिनांक – १३/०८/२०१३
तक्रार निकाली दिनांक – २३/११/२०१३
श्री. पुंजाराम ए. सानप,
उ.व.५८, धंदा – वकीली,
रा. प्लॉट नं.२०, सुशिलनगर,
धुळे. ------------- तक्रारदार
विरुध्द
१) नोकीया इंडिया प्रा.लि.,
प्लॉट नं.१२०४, कैलास बिल्डींग
१२ वा मजला, कस्तुरबा गांधी
मार्ग, न्यु दिल्ली – ११० ००१.
२) नोकीया केअर
सेवा इन्फोसेटेक,
एफ. २७,२८,२९, गरूड कॉम्प्लेक्स,
कमलाबाई कन्या शाळे समोर,
धुळे.
३) लेटेस्ट शॉपींग सेंटर,
९/१०, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण
शॉपींग कॉम्प्लेक्स, महानगर
पालिके जवळ, धुळे. ---------- सामनेवाला
सदर प्रकरण आज दि.२३/११/२०१३ रोजी लोकन्यायालयात ठेवण्यात आले. मंचासमोर तक्रारदार व सामनेवाला व त्यांचे वकील हजर आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे नोकीया कंपनीचा मोबाईल बदलुन दिला. तसेच तक्रारदार यांची खर्चीक व मानसीक त्रासापोटीच्या कोणत्याही रकमेबद्दल तक्रार नाही. याबाबत लोकन्यायालयात तडजोड पत्र दाखलकेले आहे. याचा विचार होता दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाल्याने सदर तक्रार अर्ज हा अंतिमरित्या निकाली काढण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये लोकन्यायालयात समझोता झाल्याने सदर अर्ज पूर्णफेड म्हणून निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दि.२३/११/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.