Maharashtra

Ahmednagar

CC/19/217

मनोहर प्रभाकर केसकर - Complainant(s)

Versus

1. चेअरमन, चंद्रमा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., अहमदनगर - Opp.Party(s)

जी.बी काळे

27 Sep 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/19/217
( Date of Filing : 15 Jul 2019 )
 
1. मनोहर प्रभाकर केसकर
फेसर कॉलनी, सावेडी, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. 1. चेअरमन, चंद्रमा नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या., अहमदनगर
चंद्रभान कुशाबा डफळ, रा.निरंजन बंगला, विद्या कॉलनी, पाईपलाईन हडको समोर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2. संचालक, श्रीकृष्‍ण नामदेवराव नवले
रा.शंकर निवास, नवले वाडा, नवी पेठ, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
3. 3. संचालक, उमेश चंद्रकांत रेखे
रा.रमा निवास, सबजेल चौक, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
4. 4. संचालक, संदिप सुर्यभान गिते
रा.36, यशोदानगर, पाईपलाईन रोड जवळ, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
5. 5. संचालक, सचिन चंद्रकांत डफळ
रा.निरंजन बंगला, विद्या कॉलनी, पाईपलाईन हडको समोर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
6. 6. संचालक, सुधाकर भागुजी काल्‍हापुरे
रा. बचजसरिता, तारकपुर,सिव्‍हील हडको जवळ, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
7. 7. संचालक, चंद्रकांत दत्‍तात्रय देशमुख
रा.द्वारा-संतोष चंद्रकांंत देशमुख, एलआयसी कॉलनी, कॉंग्रेस हाऊस जवळ, नव्‍या पुलाजवळ, पुणे-2 ह.मु.फ्लॉट नं.6, गणेश कॉलनी, ममता गॅस समोर, गुलमोहोर रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
8. 8. संचालक, प्रदिप पांडुरंग पंडीत
रा.ज्ञानेश्‍वर नगर, एकविरा चौक जवळ, संभाजी नगर, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
9. 9. संचलाक, गणेश विनायक बु-हाडे
रा. नाहार अपार्टमेंट, क्रांती चौक, ता.राहुरी, जि.अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
10. 10. संचालक, लहू संभाजी घंगाळ
रा.सुखसागर कॉलनी, वाणी नगर, पाईपालाईल रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
11. 11. संचालक, सौ.अंजली अजित महाजन
रा. देशमुखवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
12. 12. संचालक, सौ.सुजाता बापुराव साळवे
रा.फ्लॅट नं.2, नवनाथ नगर, आसरा सोसायटी जवळ, गुलमोहोर रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
13. 13. विजया चंद्राकांत रेखे
रा.रमा निवास, सबजेल चौक, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
14. 14. संचालक, अजित मनोहर महाजन
रा.देशमुखवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
15. 15. संचालक, हरीश्‍चंद्र करडे
रा.विद्या कॉलनी, पाईपलाईन रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 27 Sep 2019
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वर आदेश

द्वाराः मा.अध्‍यक्ष श्री. विजय चंद्रलाल प्रेमचंदानी

           तक्रारदार यांनी सदर तक्रार सामनेवाला पतसंस्‍था यांचेकडे जमा असलेली मुदत ठेव रक्‍कम परत मिळणेकरीता दाखल केलेली आहे. तक्रारदाराने तक्रारीत दाखल केलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांमध्‍ये असे दिसून येते की, सदर मुदत ठेव पावत्‍यांची मुदत ही दिनांक ०१/१२/२०१२ रोजी संपलेली होती. तक्रारदाराने त्‍यानंतर सामनेवालाकडून सदर रक्‍कम मिळणेकरीता दिनांक २०/०३/२०१९ रोजी प्रत्‍यक्ष जाऊन भेटले व ती रक्‍कम मिळाली नसल्‍याने सदर तक्रार मंचा समक्ष दाखल केलेली आहे. तक्रारदाराची तक्रारीविषयी त्‍यांचे वकीलामार्फत दिनांक ३१/०७/२०१९ रोजी प्राथमिक युक्तिवाद ऐकण्‍यात आले. तक्रारदारातर्फे असे सांगण्‍यात आले की, सदर तक्रार दाखल करण्‍याचे प्रथम कारण दिनांक ०१/१२/२०१२ रोजी घडला. सदर तक्रार मुदतीत दाखल केले नसल्‍याने, विलंब माफीचा अर्ज दाखल करायचे अशी विनंती करून पुढील तारीख देण्‍याबाबत विनंती करण्‍यात आली. मंचाने तक्रारदाराचे तोंडी विनंतीवरून दिनांक ०८/०८/२०१९, तारीख देण्‍यात आली. त्‍यानंतर दिनांक २३/०८/२०१९ व आज दिनांक १३/०९/२०१९ तारीख देऊन सुध्‍दा तक्रारदार व त्‍याचे वकील गैरहजर राहीले व कोणतेही विलंब माफीचा अर्ज सादर केलेला नाही. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश.

अंतिम आदेश”

 

  1. तक्रारदार यांची तक्रार मुदतीत दाखल केली नसल्‍याने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.
  2. तक्रारदारांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावे.
  3. आदेशाची प्रत तक्रारदाराला विनामुल्‍य देण्‍यात यावी.
  4. “ब” व ”क” फाईल तक्रारदाराला परत करण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.