Maharashtra

Ahmednagar

CC/20/112

शशिकला बाळासाहेब कारखेले - Complainant(s)

Versus

1.मा.मॅनेजर,चोलामंडलम एम.एस.जन.इन्‍शुरन्‍स कंपनी लि. - Opp.Party(s)

सुशिला चौधरी

28 Sep 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/112
( Date of Filing : 06 Mar 2020 )
 
1. शशिकला बाळासाहेब कारखेले
रा.त्रिभुवनवाडी,ता.पाथर्डी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. 1.मा.मॅनेजर,चोलामंडलम एम.एस.जन.इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
न्युम नंबर ३३९, जुना नंबर १५४,शॉ व्हॅ.लेस बिल्डींलग,दुसरा मजला,थांबुचेटटी स्ट्रिट पॅरेस कॉर्नर,चेन्नई-६००००१ (मुख्यग शाखा)
चेन्‍नई
महाराष्‍ट्र
2. 2.2. मा.मॅनेजर, चोलामंडलम एम.एस.जन.इन्शु रन्सं कंपनी लि.
शाखा-नं.१, तिसरा मजला,वेलस्ली् कोर्ट,सी.टी.एस.नं.१५ब,डॉ.ऑबेडकर रोड,कॅम्पर पुणे,डॉ.बी.ए.चौक,एस.ओ.सिटी,पुणे-महाराष्ट्रं
पुणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:सुशिला चौधरी, Advocate for the Complainant 1
 गिरीजा डी. गांधी, Advocate for the Opp. Party 1
Dated : 28 Sep 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – २८/०९/२०२०

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.     सदर प्रकरणात आजरोजी तक्रारदार, तक्रारदाराचे वकील व सामनेवालेचे वकील यांनी हजर राहुन संयुक्‍त पुरसीस सादर केली. सदर पुरसीसमध्‍ये असे नमुद केले आहे की, तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये समझोता झालेला असुन त्‍यानुसार सामनेवाले रक्‍कम रूपये ४५,०००/- तक्ररदारास देणार आहेत व सदर प्रकरणात समझोता झालेला असल्‍याने तक्रारदाराला सदर तक्रार पुढे चालवायची नाही. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

आ दे श

१)  तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये समझोता झाला असल्‍याने व तक्रारदाराने सदर तक्रार मागे घेतल्‍याचे कारणाने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२)   या तक्रार अर्जाचा खर्च उभय पक्षकार यांनी स्‍वतः सहन करावा.

३)  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

४)  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.