जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 85/2012
तक्रार दाखल तारीखः- 09/04/2012
तक्रार निकाल तारीखः- 09/10/2012
उदय पुरुषोत्तम पाटील,
उ.व.25 धंदा – शिक्षण, .........तक्रारदार
रा.प्लॉट नं.21,गट नं.63,विद्युतकॉलनी,जळगांव.
विरुध्द
1. सौ.शैलजा नितिन पाटील, ........विरुध्दपक्ष.
उ व 27 धंदा संचालक,
आर.जे.टॉवर,भास्कर मार्केट,
शालिमार हॉटेलला लागुन, जिल्हापेठ,
जळगांव व इतर 1.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ. एस.एस.जैन. सदस्या.
-------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.बी.एस.पाटील.
विरुध्दपक्ष स्वतः .
नि का ल प त्र
श्री. डी.डी.मडके,अध्यक्ष ः तक्रारदार व विरुध्दपक्ष यांच्यामध्ये आपसात तडजोड झालेली आहे. सदरचा अर्ज चालवीणे नाही अशी पुरसीस तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी संयुक्तीकरित्या देऊन सदरचा तक्रारअर्ज निकाली काढण्यात यावा, अशी विनंती केली आहे. त्यामुळे सदरचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस.जैन) ( श्री.डि.डि.मडके )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव.