जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 94/2012
तक्रार दाखल तारीखः- 09/04/2012
तक्रार निकाल तारीखः- 10/10/2012
श्री.श्रीराम जगन्नाथ शेळके, .........तक्रारदार
रा.मु.पो.मनुर बु ता.बोदवड जि. जळगांव.
विरुध्द
1. श्री.कुमार ग्राफीक, ........विरुध्दपक्ष.
एस.सी.ओ. 174, पहिला मजला,
सेक्टर 38 ड, चंदीगड.
2. श्री.प्रशांत के.भारती,
प्लॉट नं.172, देशपांडे ले आऊट,
भंडारा रोड, नागपुर – 440008.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ. एस.एस.जैन. सदस्या.
-------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.ई.डी.पाटील.
विरुध्दपक्ष तर्फे -.
नि का ल प त्र
श्री. डी.डी.मडके,अध्यक्ष ः तक्रारदार यांनी दि.10/10/2012 रोजी अर्ज देऊन त्यांना सदरील तक्रारअर्ज दिवाणी न्यायालयात चालवायचे असल्याने सदर तक्रारअर्ज या न्यायमंचा समोर चालवीणे नाही व सदर तक्रारअर्ज निकाली काढण्यात यावी अशी विनंती केली. त्यामुळे सदरचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस.जैन) ( श्री.डि.डि.मडके )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव.