Shri. Tagad Yeluji LaxmanR/a. C-5, Vijay Complex, Kailas Society, Shashtrinagar, Kothrud, Pune- 411038. filed a consumer case on 05 Jul 2011 against 1) Chairman Mahindra Renold Ltd. Getway Building, Apolo Bandar, Mumbai- 400039. & Others 4 in the Additional DCF, Pune Consumer Court. The case no is CC/10/176 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
प्रस्तूत प्रकरणातील जाबदारांनी आपल्या वाहनातील दोष दूर करुन दिलेला असून आपण सदरहू तक्रार अर्ज मागे घेत आहोत असा अर्ज तक्रारदारांनी निशाणी 25 अन्वये मंचापुढे दाखल केला आहे. सबब त्यांच्या या अर्जाच्या आधारे प्रस्तूतचा तक्रार अर्ज निकाली करण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –05/07/2011
[ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.