१.तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. २. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२३ मधील रक्कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्तर हजार मात्र) दिनांक १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी. ३. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२४ मधील रक्कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्तर हजार मात्र) दिनांक १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी. ४. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२५ मधील रक्कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्तर हजार मात्र) दिनांक १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी. ५. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२६ मधील रक्कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्तर हजार मात्र) दिनांक १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी. ६. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२७ मधील रक्कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्तर हजार मात्र) दिनांक १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी. ७. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४२८ मधील रक्कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्तर हजार मात्र) दिनांक १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी. ८. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्रमांक २२४३१ मधील रक्कम रूपये ७५,०००/- (अक्षरी रूपये पंचाहत्तर हजार मात्र) दिनांक १४-१०-२०१६ पासून द.सा.द.शे. ११ % व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी. ९. सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदाराला बचत खाते क्रमांक ४३४ मधील रक्कम रूपये २८,९७६/- (अक्षरी रूपये अठ्ठावीस हजार नऊशे शहात्तर मात्र) दिनांक १३-०४-२०१७ पासून द.सा.द.शे. ११ % व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत तक्रारदाराला द्यावी. १०. सामनेवाले सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी रूपये पाच हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी रूपये तीन हजार मात्र) द्यावा. ११. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. १२. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. १३. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |