Maharashtra

Ahmednagar

MA/18/9

1 डॉ. श्री. सुभाष किसनराव म्‍हस्‍के - Complainant(s)

Versus

1 अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी - Opp.Party(s)

एस.जी.पादीर

26 Feb 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Miscellaneous Application No. MA/18/9
( Date of Filing : 29 Oct 2018 )
In
Complaint Case No. CC/18/326
 
1. 1 डॉ. श्री. सुभाष किसनराव म्‍हस्‍के
रा. पुण्‍याई, टी.व्‍ही.सेंटर, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2 अहमदनगर अॅपेक्स मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर करीता भागीदार
1) डॉ. सोनल सुरेश भालसिंग रा. ऑर्कीड अॅम्बीयन्सटलोकमत भवन मागे, पत्रकार चौक, सावेडी, अहमदनगर 2) डॉ.संतोष रघुनाथ गांगर्डे रा.पंचरथ, ऐक्यनगर, पाईपलाईन रोड, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. 1 अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी
अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Appellant:एस.जी.पादीर , Advocate
For the Respondent: Adv.Arvind Kakani, Advocate
Dated : 26 Feb 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

निशाणी 5 वर आदेश पारीत.

(आदेश पारीत दिनांक 26.02.2019 )

1.   उभय पक्षकारांचे वकीलांचा निशाणी 5 वर युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. दिनांक 31.10.2018 रोजी निशाणी 5 वर प्राथमिक आदेश पारीत करण्‍यात आला होता, त्‍या आदेशाचे अनुषंगाने तक्रारकर्ताने सामनेवालाकडे वादातील विज देयकात असलेल्‍या रकमेच्‍या 35 टक्‍के रक्‍कम भरण्‍यात यावी असा आदेश पारीत करण्‍यात आला होता. व सदर रक्‍कम भरल्‍यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारकर्ताचा विज पुरवठा खंडीत करुन नये असा आदेश करण्‍यात आला होता. तक्रारकर्ताने दिनांक 31.10.2018 रोजी वादातील विज देयक रकमेच्‍या 35 टक्‍के रक्‍कम सामनेवाला क्र.1 यांचेकडे धनादेशाव्‍दारे भरली. व त्‍याची पावती प्रकरणात सादर केली आहे.

2.   उभय पक्षकारांचे वकीलांचा निशाणी 5 वर युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. सामनेवालाचे वकीलांनी युक्‍तीवादात असे सांगितले की, वादातील विज देयक हे 18,00,000/- चे वरती असल्‍याने कमीत कमी सदर प्रकरणाचा निकाल होईपर्यंत तक्रारकर्ताला 50 टक्‍के रक्‍कम भरण्‍याचा आदेश करण्‍यात यावा अशी विनंती करण्‍यात आली. तक्रारकर्ताचे वकीलांनी युक्‍तीवादात सांगितले की, तक्रारकर्ताने निशाणी 5 वर केलेल्‍या प्राथमिक आदेशाची पुर्तता केली असल्‍याने कोणताही अतिरिक्‍त रक्‍कम भरण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात येऊ नये अशी विनंती केली आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला. तसेच वादातील विज देयकाची पडताळणी मंचाने केली व मंचाचे असे मत ठरले की, कमीत कमी वादातील विज देयकाचे रक्‍कमेच्‍या 40 टक्‍के रक्‍कम तक्रारकर्ताने सामनेवालाकडे भरावी. त्‍यापैकी तक्रारकर्ताने यापुर्वी 35 टक्‍के रक्‍कम सामनेवालाकडे भरलेली आहे. 40 टक्‍के रक्‍कमेपैकी 35 टक्‍के रक्‍कम तक्रारदाराने सामनेवालाकडे भरलेली असल्‍याने व हा आदेश पारीत झालेपासून 5 टक्‍के रक्‍कम सदर आदेशापासून 45 दिवसाचे आत तक्रारकर्ताने सामनेवाला क्र.1 यांचेकडे भरणा करावी. तक्रारकर्तानी सामनेवाला यांनी दिलेले नियमित विज देयक भरावे. सदर आदेश प्रस्‍तुत तक्रार निकाल होईपावेतो कायम राहील.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.