Maharashtra

Ahmednagar

EA/19/26

अजिंक्‍य किरण कोलपकर - Complainant(s)

Versus

1) व्‍यवस्‍थापक, टाटा एआयजी जनरल इन्‍शुरन्‍स कं.लि. - Opp.Party(s)

एस.सी.इथापे

04 Dec 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Execution Application No. EA/19/26
( Date of Filing : 14 May 2019 )
In
Complaint Case No. CC/16/46
 
1. अजिंक्‍य किरण कोलपकर
रा.2541, घासगल्‍ली, शहाजीरोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. 1) व्‍यवस्‍थापक, टाटा एआयजी जनरल इन्‍शुरन्‍स कं.लि.
नोंदणीकृत कार्यालय- पेनिनझूला बिझनेस पार्क, टॉवर ए, 15 वा मजला, जी.के.मार्ग, लोअर परेल, मुंबई- 400 013
मुंबई
महाराष्‍ट्र
2. 2) व्‍यवस्‍थापक, टाटा एआयजी जनरल इन्‍शुरन्‍स कं.लि.
मंडलीय कार्यालय- 25/26, दुसरा मजला, कापाडीया पार्क, जनलक्ष्‍मी बँकेसमोर, जुना आग्रा रोड, नाशिक- 422 002
नाशिक
महाराष्‍ट्र
3. 3) शाखाधिकारी, टाटा एआयजी जनरल इन्‍शुरन्‍स कं.लि.
शाखा कार्यालय- सारस्‍वत बँकेच्‍यावर, नगर-मनमान रोड, सावेडी, अहमदनगर- 414 003
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Appellant:एस.सी.इथापे , Advocate
For the Respondent:
Dated : 04 Dec 2019
Final Order / Judgement

निशाणी क्रं.१ वरील आदेश

आदेश दिनांक – ०४/१२/२०१९

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

_____________________________________________________

 

१.   फिर्यादी हजर. फिर्यादीतर्फे वकील हजर. फिर्यादीचे वकिलांनी असे सांगितले की, मुळ तक्रारीत झालेल्‍या आदेशाप्रमाणे पुर्ण रक्‍कम मंचात जमा करण्‍यात आलेली आहे. त्‍या अनुषंगाने फिर्यादीने सदर दरखास्‍त अर्ज निकाली काढण्‍यात यावा, असा विनंती अर्ज सादर करण्‍यात आला आहे. सदर अर्ज मंजुर करण्‍यात आला. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात आला आहे.

आदेश

१.  फिर्यादीने फिर्याद मागे घेतल्‍याचे कारणाने फिर्याद नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते.

२.  आरोपी क्र.१ ला काढण्‍यात आलेले जामीनपात्र वॉरंट रद्द करण्‍यात येत आहे.

३.  आरोपीतर्फे मुळ तक्रारीत झालेल्‍या आदेशाप्रमाणे जी रक्‍कम भरलेली आहे ती फिर्यादीने काढल्‍यास आरोपीला कोणतीही हरकत नाही.

४. उभयपक्षांनी प्रकरणाचा खर्च स्‍वतः सहन करावा.

५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

६. फिर्यादी यांना सदर प्रकरणाची "ब" व "क" फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.