Maharashtra

Ahmednagar

CC/21/44

गौरी दुध संकलन व शीतकरण केंद्र,प्रोप्रा. राजेंद्र शंकर घनवट - Complainant(s)

Versus

१. कृष्‍णा डेअरी एम.आय.डी.सी - Opp.Party(s)

17 Feb 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/21/44
( Date of Filing : 05 Feb 2021 )
 
1. गौरी दुध संकलन व शीतकरण केंद्र,प्रोप्रा. राजेंद्र शंकर घनवट
मु.पो.वाडेगव्‍हाण ता.पारनेर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. १. कृष्‍णा डेअरी एम.आय.डी.सी
२६,श्रीरामपूर ता.श्रीरामपूर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2. जिल्‍हा दुग्‍धव्‍यवसाय विकास अधिकारी अहमदनगर
अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Feb 2021
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – १७/०२/२०२१

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.  तक्रारदार स्‍वतः हजर. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, त्‍यांचा गौरी दुध संकलन व शीतकरण केंद्र मु.पो. वाडेगव्‍हाण ता. पारनेर जि. अहमदनगर येथे दुध काढण्‍याचा व्‍यवसाय आहे व सामनेवाले कृष्‍णा डेअरी यांना वेळोवेळी दुध विकले आहे. परंतु त्‍याची किंमत बाजारभावाप्रमाणे मिळाली नाही व कमी किंमती मिळाली आहे. त्‍यामुळे त्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. परंतु सदर तक्राराची पडताळणी केली असता तक्रारदार हे विक्रेते आहे. यामुळे तक्रारदाराची तक्रार या आयोगात बसत नाही. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

आ दे श

१. सदर तक्रार या आयोगाचे अधिकारक्षेत्रात बसत नसल्‍याने तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२. तक्रारदाराला योग्‍य न्‍यायालयात तक्रार दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात येत आहे.

२. तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

३. या आदेशाची प्रथम प्रत तक्रारदार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

४. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.