Maharashtra

Ahmednagar

CC/20/120

कैलास दत्‍तात्रय भुकन - Complainant(s)

Versus

१.अति.कार्यकारी अभियंता, - Opp.Party(s)

राकेश पाटील

13 Mar 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/120
( Date of Filing : 12 Mar 2020 )
 
1. कैलास दत्‍तात्रय भुकन
रा.स.नं.५०३/१अ,नेप्‍ती रोड,केडगांव,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. १.अति.कार्यकारी अभियंता,
शहर उपविभाग क्रं.१,कार्यालय,महाराष्‍ट्र राज्‍य विदयुत वितरण कंपनी लि.विदयुत भवन,स्‍टेशन रोड,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2. शाखा अभियंता,(केडगांव सेक्‍शन) महाराष्‍ट्र राज्‍य विदयुत वितरण कं.लि.
हॉटेल निशा पॅलेसजवळ,नगर-पुणे रोड,केडगांव अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:राकेश पाटील, Advocate
For the Opp. Party:
Dated : 13 Mar 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – १३/०३/२०२०

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.     तक्रारदार व त्‍यांचे वकील हजर. तक्रारदारातर्फे प्राथमिक युक्तिवाद ऐकण्‍यात आला. त्‍यावेळी असे निदर्शनास आले की, सदरचे प्रकरणात असलेला वाद हा विज चोरीचे बिलासंदर्भात आहे. मा. सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी यांनी Civil Appeal No.5466/2012 - U.P. Power Corporation Ltd. & Ors. Vs. Anis Ahmad यात दिलेल्‍या निर्णयानुसार सदर तक्रार चालविण्‍याचे या मंचाला अधिकार क्षेत्र नाही. म्‍हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मागे घेऊन योग्‍य  न्‍यायालयात दाखल करण्‍याची परवानगी मिळावी, अशी पुरसीस सादर केली आहे. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आ दे श

१)  तक्रारदाराने सदर तक्रार मागे घेतल्‍याचे कारणाने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२) तक्रारदाराला योग्‍य न्‍यायालयात सदर तक्रार दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात येत आहे.

३)  तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

४)  या आदेशाची प्रथम प्रत तक्रारदार यांना विनामुल्‍य देण्‍यात यावी.

५)  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.