Maharashtra

Thane

CC/11/348

श्रीमती प्रतिभा सुरेश टाकालकर व इतर 5 - Complainant(s)

Versus

श्री. वसंत श्रीधर जोगलेकर, - Opp.Party(s)

अॅड अंबर जोशी

27 May 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/11/348
 
1. श्रीमती प्रतिभा सुरेश टाकालकर व इतर 5
5, Varadshree CHS, Near Karve Statue, Kothrud, Pune-411029.
...........Complainant(s)
Versus
1. श्री. वसंत श्रीधर जोगलेकर,
Prop.M/s.Sai Prerna Construction Co.,A-310, Uttung Towers, Next to Gajanan Farsan Mart, Vishnu Nagar, Naupada, Thane(w).
2. Mrs.Jyoti Vasant Joglekar, Representative of Sai Prerna Construction Co.
A-310, Uttung Towers, Next to Gajanan Farsan Mart, Vishnu Nagar, Naupada, Thane(w).-
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 27 May 2015

तक्रारदार गैरहजर. सामनेवाले गैरहजर.

प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदारांनी मंचासमोर तडजोडीप्रमाणे तक्रार निकाली करण्‍यास हर‍कत नाही असे सांगितले होते. परंतु तक्रार मागे घेण्‍याचा अर्ज दाखल केला नाही. तक्रारदारांना आज रोजी वरीलप्रमाणे अर्ज दाखल करण्‍यास अंतिम संधी देण्‍यात आली होती.  तरीही तक्रारदार सातत्‍याने गैरहजर.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास  प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.