Maharashtra

Thane

EA/10/98

दिलीपकुमार दत्‍ता - Complainant(s)

Versus

श्री. रामचंद्रा मेनन - Opp.Party(s)

09 Sep 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Execution Application No. EA/10/98
In
 
1. दिलीपकुमार दत्‍ता
HOUSE NO. 1447,RAMKRUSHNA NIWAS WARD NO.9 BHINDEWADI KAILASPARVAT KARSAIGAON AMBERNATH EAST THANE
THANE
Maharastra
...........Appellant(s)
Versus
1. श्री. रामचंद्रा मेनन
TYPE 2 B BUILDING NO.13 ROOM NO. 75 LAKE SIDE IIT PAWAI MUMBAI 76
MUMBAI
Maharastra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

Dated the 09 Sep 2015

उभयपक्ष गैरहजर

सा.वाले यांनी दाखल केलेली अपील अमान्‍य करण्‍यात आली आहे . 

सा.वाले /आरोपी यांनी दि 29/12/2014 रोजी दाखल केलेल्‍या अर्जावर तक्रारदारांच्‍या जवाबासाठी प्रलंबित आहे

तक्रारदार हा मागील ब-याच तारखांपासून गैरहजर आहे. 

आरोपी यांनी रेगुलर क्रिमिलर केस 73/2006 च्‍या आदेशाची प्रत दाखल केली आहे

तक्रारदाराची प्रदि र्घ अनुपस्थिती बघता प्रकरणात प्रगती होण्‍याची शक्‍यता कमी आहे

सबब खालील आदेश

उभय पक्ष गैरहजर.

सदरहू प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा कलम 27 अन्‍वये प्रलंबित आहे. उभय पक्ष विशेष करुन तक्रारदारहा ब-याच तारखांपासून गैरहजर आहे. त्‍यामुळे या मंचानी पारीत केलेल्‍या आदेशाविरुध्‍द मा. आयोगात/मा. सर्वोच्‍च न्‍यायालयात काही प्रकरण प्रलंबित आहे किंवा कसे व असल्‍यास त्‍याची सदयस्थिती काय आहे याबाबत मंचापुढे निवेदन करण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे या प्रकरणात काहीच प्रगती होऊ शकली नाही. यामुळे इतर प्रकरणांचा निपटारा करण्‍यावर परिणाम होतो. मंचाचा कार्यभार बघता हे प्रकरण त्‍याच टप्‍प्‍यावर तहकुब करणे योग्‍य होणार नाही. सबब खालील आदेशः

   आ दे श

  1. तक्रार क्र.EA/10/98   वादसूचीमधून काढून टाकण्‍यात यावा व तो  Dormant file वर ठेवण्‍यात यावा.
  1. आजपासून जर पुढील 5 वर्षांत उभय पक्षांपैकी कुणीही हजर न झाल्‍यास ग्राहक संरक्षण अधिनियम 2005 च्‍या विनियम 20 प्रमाणे संचिकेचे जतन केल्‍यानंतर ती नष्‍ट करण्‍यात यावी.
  2. न्‍यायहिताचेदृष्‍टीने या आदेशाची प्रत उभय पक्षांना रजिस्‍टर पोष्‍टाने पाठविण्‍यात यावी. प्राप्‍त झालेली पोच पावती किंवा परत आलेली नोटीस संचिकेसोबत नस्‍ती करण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.