श्री. कल्पेश हरीलाल खतरी, filed a consumer case on 07 Aug 2015 against श्री. केतनभाई जोबलीया, पार्टनर, in the Thane Consumer Court. The case no is EA/10/36 and the judgment uploaded on 07 Aug 2015.
| ||||||||||||||||||
| ||||||||||||||||||
| ||||||||||||||||||
| ||||||||||||||||||
दोन्ही तक्रारदार स्वतः हजर आरोपी क्र 1 व 4 त्यांचे वकील अॅड माखिजानी हजर अॅड माखिजानी यांनी आरोपी क्र 3 अशोक करकेरा यांच्या मृत्युचा दाखला दाखल केला दोन्ही पक्षांना ऐकण्यात आले अारोपी क्र 3 यांचेविरुध्दची केस अबेट करण्यात येते. दोन्ही तक्रारदारांनी तक्रार मागे घेत असल्याबाबत अर्ज दाखल केला त्यावर आरोपीच्या वतीने नाहरकत असल्याचे लिहण्यात आले तक्रारदारांन निवेदन केले की, प्रकरणात मंचाबाहेर आपसात समेट झाालेला आहे. व त्यंना तक्रार चालवायाची नसून ती तक्रार मागे घेत आहे त्यांना परवानगी देण्यात आली दाेन्ही तक्रारदारांनी तक्रार मागे घेतली. सबब खाालील आदेश 1. आरोपी क्र 1 2 व 4 यांना निर्दोष मुक्त करण्यात येते त्यांचा जामीन बंध असल्यास तो रद्द करण्यात येतो व त्यांना मुक्त करण्यात येते 2. आरोपी क्र 3 अशोक करकेरा यांचेविरुध्दची तक्रार अबेट करण्यात येते. 3. प्रकरण निकाली काढण्यात ाआले. प्रकरण वादसूचीतूुन काढून टाकावे. |
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR] |
PRESIDENT |
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE] |
MEMBER |
[HON'BLE MR. N D Kadam] |
MEMBER |
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.