Maharashtra

Ahmednagar

CC/20/342

लिंक फार्फा तर्फे व कि‍रिता प्रोप्रायटर. श्री.कैलास मदनलााल चायल - Complainant(s)

Versus

श्री.एस.एस.वर्मा, फार्मा पॅकेजिंग टेक्‍नॉलॉजी - Opp.Party(s)

आंधळे एस एच

23 Dec 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/342
( Date of Filing : 15 Dec 2020 )
 
1. लिंक फार्फा तर्फे व कि‍रिता प्रोप्रायटर. श्री.कैलास मदनलााल चायल
रा.बेलापूर बु., ता.श्रीरामपूर,
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्री.एस.एस.वर्मा, फार्मा पॅकेजिंग टेक्‍नॉलॉजी
रा.गाळा नंबर-१३, कामगार हॉस्पिटल रोड, रोड नंबर- ३३,शाहु महाराज विद्यालयासमोर,संत ज्ञानेश्‍वर नगर, वागळे इस्‍टेट, ठाणे (प.) महाराष्‍ट्र ४०० ६०४
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:आंधळे एस एच, Advocate for the Complainant 1
 
Dated : 23 Dec 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – २३/१२/२०२०

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१. तक्रारदार गैरहजर. तक्रारदारतर्फे वकिल हजर. सदर तक्रारीत दुरूस्‍ती  करावयाची आहे, म्‍हणुन तक्रार मागे घेऊन परत तक्रार दाखल करणेचा अर्ज  सादर. तसेच तक्रारीत दाखल केलेली कागदपत्रे हे तक्रारदाराला परत करण्‍यात यावी, अशी विनंती करण्‍यात अलेली आहे. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

आ दे श

१. तक्रारदाराने तक्रार मागे घेतली असल्‍याने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२. त्‍याच कारणाने तक्रारीत दुरूस्‍ती करून नवीन तक्रार दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात येत आहे..

३. मुळ दस्‍तऐवज तक्रारदाराला परत करण्‍यात यावे.

४. तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

५. या आदेशाची प्रथम प्रत तक्रारदार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.