Maharashtra

Pune

EA/13/3

हरीभाऊ रघुनाथ काकडे - Complainant(s)

Versus

श्री भि द मिसाळ,जनमाहितीअधिकारीतथा प्रशासकीयअधिकारी - Opp.Party(s)

05 Jul 2014

ORDER

PUNE DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
PUNE
Shri V. P. Utpat, PRESIDENT
Shri M. N. Patankar, MEMBER
Smt. K. B. Kulkarni, MEMBER
 
Execution Application No. EA/13/3
In
Complaint Case No. CC/11/497
 
1. हरीभाऊ रघुनाथ काकडे
15,बी,1,सर्वत्रहौसींग सोसायटी ग्रहरचनाम.पौडरस्‍ता,कोथरुड,पुणे38
पुणे
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. श्री भि द मिसाळ,जनमाहितीअधिकारीतथा प्रशासकीयअधिकारी
तत्रशिक्षणविभागीय कार्यालय412ईशिवाजीनगर,पुणे16
पुणे
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'BLE MR. MOHAN PATANKAR MEMBER
 HON'ABLE MRS. Kshitija Kulkarni MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

तक्रारदार स्वत: हजर

जाबदेणारांतर्फे अ‍ॅड. करंदीकर हजर

 

द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष

                       आदेश 

                               05/07/2014

1]    प्रस्तुतचा अंमलबजावणी अर्ज मुळ तक्रारदारांनी जाबदेणारांविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 27 नुसार दाखल केलेला आहे.  तक्रारदारांच्या कथनानुसार, त्यांनी तक्रार क्र. पीडीएफ/497/2011 दाखल केली होती, ती तक्रार मंजूर झाली व त्यामध्ये जाबदेणार यांनी तक्रारदारांना, त्यांनी मागितलेली माहिती व रक्कम रु.10,000/- नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आदेश देण्यात आला होता.  तक्रारदार यांच्या प्रस्तुतच्या अर्जानुसार जाबदेणार यांनी सदरच्या आदेशाची पुर्तता केलेली नाही, सबब त्यांच्याविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 27 नुसार कार्यवाही करण्यात यावी.

 

2]    जाबदेणार यांनी प्रस्तुत प्रकरणी हजर होवून, त्यांनी तक्रारदारांना रक्कम रु.10,000/- दिल्याबद्दल धनादेशाची प्रत हजर केली आहे.  त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी दि. 23/04/2014 रोजीच्या पत्रानुसार, तक्रारदारांनी मागितलेली चौकशीची सर्व कागदपत्रे दिलेली आहेत, असे नमुद केले आहे. सदर अहवालाची प्रत जाबदेणार यांनी या प्रकरणामध्ये दाखल केली आहे.  सबब, या मंचाचे असे मत आहे की, जाबदेणार यांनी मंचाच्या आदेशाचे पालन केलेले आहे व त्यांच्याविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 27 नुसार कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता उरलेली नाही.  सबब, तक्रारदार यांचा अंमलबजावणी अर्ज निकाली काढण्यात येतो.

 

 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. MOHAN PATANKAR]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Kshitija Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.