Maharashtra

Thane

EA/09/89

श्री. पंकज के. मिश्रा - Complainant(s)

Versus

श्री डेव्हजलपर्स - Opp.Party(s)

28 May 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Execution Application No. EA/09/89
In
 
1. श्री. पंकज के. मिश्रा
शॉप नं. 6, माया अपार्टमेंट, बिर्ला कॉलेज रोड, कल्या ण (E)ठाणे.
...........Appellant(s)
Versus
1. श्री डेव्हजलपर्स
श्री हरीकिसन लेकुमल पारवानी, फ्लॅट नं. 103, माया अपार्टमेंट, बिर्ला कॉलेज रोड, कल्या ण (E).
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

मा. सदस्‍य रजेवर.

तक्रारदार गैरहजर. आरोपीचे वकील भरत पारवानी हजर.

दि. 03/02/2012 रोजी आरोपी यांनी अर्ज दाखल करुन केस निकाली काढण्‍यात यावी याबद्दल विनंती केली आहे. त्‍याबाबत तक्रारदारांना त्‍यांचा जबाब देणेकामी आदेशीत केले होते. परंतु वारंवार संधी दिल्‍यानंतरसुध्‍दा तक्रारदारांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले नाही.

अॅड. पारवानी यांनी आज एक अर्ज दाखल केला व विनंती केली की तक्रार बंद करण्‍यात यावी.

अॅड. पारवानी यांनी निवेदन केले की आरोपी यांनी मा. राज्‍य आयोगाचे आदेशाप्रमाणे तक्रारदारांना धनाकर्षाद्वारे रक्‍कम अदा केलेली आहे व मंचाचे आदेशाची पूर्तता केलेली आहे. तक्रारदार हा हजर राहत नाही व विनाकारण आरोपीला त्रास होत आहे सबब केस बंद करण्‍यात यावी. त्‍यांनी निवेदन केले की तक्रारदार त्‍यांचे वकीलांना सूचना देत नसल्‍यामुळे त्‍यांचे वकीलांनी या तक्रारीमधून त्‍यांचे वकीलपत्र मागे घेतले आहे. 

अॅड. पारवानी यांनी केलेल निवेदन अभिलेखाप्रमाणे आहे. तक्रारदारांची सतत गैरहजेरीवरुन असे दिसते की त्‍यांना तक्रार चालविण्‍यात स्‍वारस्‍य नाही. त्‍यांचे गैरहजेरीबद्दल कोणतेही कारण मंचासमोर नाही. अशा परिस्थितीमध्‍ये तक्रार तहकुब करण्‍याचे कोणतेही कारण दिसत नाही. सबब आरोपीला फौजदारी दंडप्रक्रियेच्‍या कलम 256 प्रमाणे सोडून देण्‍यात येत आहे.

प्रकरण समाप्‍त.

आरोपींनी जामिनबंध दिला असल्‍यास तो रद्द करण्‍यात येतो.

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.