Maharashtra

Thane

EA/2/2013

श्री सुनील बापु दुपटे - Complainant(s)

Versus

श्रीराम कन्‍स्‍ट्रक्‍शन तर्फे श्री शेषमली शिवराम मिश्रा - Opp.Party(s)

01 Aug 2014

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Execution Application No. EA/2/2013
In
Complaint Case No. CC/09/195
 
1. श्री सुनील बापु दुपटे
प्‍लॉट नं 278 म्‍हाडा कॉलनी एम आय डी सी रोड बदलापूर (पू)
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. श्रीराम कन्‍स्‍ट्रक्‍शन तर्फे श्री शेषमली शिवराम मिश्रा
शिव व्‍हॅली बिल्‍डींग No.4,रुम No.504,गोदरेज हिल कल्‍याण(प)
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. UMESH V. JAWALIKAR PRESIDENT
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

Dated the 01 Aug 2014

अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचाचे आदेशात नमूद तडजोड अटी व शर्तींप्रमाणे व्‍यवहार करणे काही अपरिहार्य कारणामुळे शक्‍य नसल्‍याचे नमूद केले. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडे दोन्‍हीही सदनिका मागील दोन वर्षांपासून अर्जदार यांचे ताब्‍यात असून यापुढेही सदर सदनिका कायमस्‍वरुपी अर्जदार यांचे ताब्‍यात राहिल्‍यास काहीही हरकत नसल्‍याचे आज दिलेल्‍या तडजोड अटींमध्‍ये नमूद केले आहे. अर्जदार यांनी सदर सदनिका व्‍यवहाराची संपूर्ण रक्‍कम गैरअर्जदारास दिली असून मंचाचे आदेश दि. 07/10/2011 व रोजनामा दि. 31/05/2014 मध्‍ये पारीत आदेशाबाबत उभय पक्षांची कोणतीही हरकत नसल्‍याची बाब आज दिलेल्‍या पुरसिसमध्‍ये नमूद आहे. उभय पक्षांनी आज दिलेल्‍या पुरसिसमधील अटींप्रमाणे कलम 25 अन्‍वये दरखास्‍त निकाली काढण्‍यात आली. प्रस्‍तुत दरखास्‍तमध्‍ये मा. जिल्‍हाधिकारी ठाणे यांच्रेकडे वसुली अर्ज पाठविण्‍याची आवश्‍यकता   नाही तसेच दि. 31/05/2014 चे आदेश निरसित करणेत येतात.

 
 
[HON'ABLE MR. UMESH V. JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.