Maharashtra

Thane

CC/5/2013

श्री.भिमराव बळीराम भवरे - Complainant(s)

Versus

शिल्‍पवास्‍तू एंटरप्रायझेस बिल्‍डर व डेव्‍हलपर व्‍दारा प्रोप्रायटर, श्री.समीर जगन्‍नाथ सावंत - Opp.Party(s)

17 Dec 2014

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/5/2013
 
1. श्री.भिमराव बळीराम भवरे
मु.पो.वझरा(बु), ता.किनवट, जि.नांदेड,
...........Complainant(s)
Versus
1. शिल्‍पवास्‍तू एंटरप्रायझेस बिल्‍डर व डेव्‍हलपर व्‍दारा प्रोप्रायटर, श्री.समीर जगन्‍नाथ सावंत
शॉप नं.1, बिल्डिंग नं.4, मातोश्रीनगर, विकास म्‍हात्रे गेट, मानपाडा रोड, आगासन, दिवा(पू), ठाणे.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 17 Dec 2014

उभय पक्ष गैरहजर.

संचिकेची पाहणी केली असता त्‍यामध्‍ये तक्रारदारांनी दि. 15/10/2013 रोजी अर्ज दाखल करुन तक्रार परत घेणेची विनंती केली आहे. त्‍या अर्जामध्‍ये त्‍यांना रक्‍कम प्राप्‍त झाल्‍याचे नमूद आहे. या अर्ज लोकअदालतमध्‍ये ठेवणेचा आदेश झाला होता. परंतु त्‍यानंतर उभय पक्ष सतत गैरहजर आहेत. आमचेमते तक्रारदार यांना त्रास होऊ नये म्‍हणून तक्रारदार यांना तक्रार मागे घेण्‍याची परवानगी देण्‍यात येते.

प्रकरण समाप्‍त.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतिम आदेश.

उभय पक्षांना आदेशाच्‍या प्रती टपालाने निःशुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.