Maharashtra

Ahmednagar

CC/19/47

माधुरी भागीनाथ गायवाड - Complainant(s)

Versus

शाखा व्‍यवस्‍थापक, एल.आय.सी.ऑफ इंडिया - Opp.Party(s)

04 Jan 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/19/47
( Date of Filing : 16 Feb 2019 )
 
1. माधुरी भागीनाथ गायवाड
रा.सागर मंगल कार्यालयाचे पाठीमागे, तीसगांव, ता.पाथर्डी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. शाखा व्‍यवस्‍थापक, एल.आय.सी.ऑफ इंडिया
शाखा- शेवगांव, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. C. V.Dongare PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 04 Jan 2021
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – ०४/०१/२०२१

 (द्वारा सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

__________________________________________________________

१.  तक्रारदार स्‍वतः हजर. तक्रारदाराचे वकील हजर. तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यामध्‍ये समझोता झाला असल्‍याने तक्रारदाराला तक्रार पुढे चालवायची नाही, असा अर्ज तक्रारदारतर्फे सादर करण्‍यात आला. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

आ दे श

१. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये समझोता झाला असल्‍याने व तक्रारदाराने सदर तक्रार मागे घेतल्‍याचे कारणाने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

३. या आदेशाची प्रथम प्रत उभयपक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

४. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.