Maharashtra

Pune

CC/12/458

श्री.पांडुरंग अण्‍ण भोसले - Complainant(s)

Versus

रोटेक्‍स इंडस्‍ट्रीज तर्फे मालक सौ.चारुशीला राजेश रासकर - Opp.Party(s)

-

12 Apr 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/12/458
 
1. श्री.पांडुरंग अण्‍ण भोसले
रुम.नं.202बी विंग,लिबर्टीपार्क,अो.एन.जे.सी रोड,उरण,ता.उरण,जिल्‍हा.रायगड
रायगड
मुंबर्द-400702
...........Complainant(s)
Versus
1. रोटेक्‍स इंडस्‍ट्रीज तर्फे मालक सौ.चारुशीला राजेश रासकर
काजू हाऊस महानंदा डेअरीच्‍या मागे भिलारेवाडी,कात्रज जवळ,पुणे-सातारारोड,ता.हवेली,जि.पुणे
पुणे
महाराष्‍ट्र
2. नोबेल हाऊस -
पुण्‍येईनगर पुणे सातारा रोड,ऑफ काकडे ज्‍वेलर्स नेक्‍स2 रुबी बेकरी,धनकवडी,पुणे411043
पुणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MS. Geeta S.Ghatge MEMBER
 HON'ABLE MR. S.K. Pacharne MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
 
** निशाणी 1 खालील आदेश **
(12/04/2014)
 
प्रस्तुतचे प्रकरण आजरोजी म्हणजे दि. 12/04/2014 च्या महालोकअदालतमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामध्ये दोन्ही पक्षकार हजर होते. त्यांनी प्रस्तुत प्रकरणात तडजोडीच्या अटी व शर्तींप्रमाणे तक्रार निकाली काढण्यात यावी, अशी विनंती केली. तडजोडीच्या अटी व शर्तींनुसार जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 38,000/- चेकद्वारे दिले. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार मागे घेत आहे, असे लिहून दिले. सबब, प्रस्तुतची तक्रार तडजोडींच्या अटी व शर्तींनुसार लोकादालतमध्ये निकाली काढण्यात येत आहे.
 
स्थळ : पुणे
दिनांक : 12/एप्रिल/2014
 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. Geeta S.Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.K. Pacharne]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.