Maharashtra

Thane

CC/52/2014

श्री. हितेश ए देसाई - Complainant(s)

Versus

रिलायनस इन्‍फ्रास्‍टक्‍चर लिमिटेड - Opp.Party(s)

अॅड भाविका एस सातवे

09 Jul 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/52/2014
 
1. श्री. हितेश ए देसाई
मु. सदनिका क्र 126/4, कॅबिन रोड, भाईदर (पुर्व) ता.जि. ठाणे
मुंबई
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. रिलायनस इन्‍फ्रास्‍टक्‍चर लिमिटेड
मु. ऑफीस- ई-4,(2),एमआय डि सी, मरोळ,अंधेरी (पुर्व) मुंबई 400093.
मुंबई
महाराष्‍ट्र
2. 2) बि एस ई एस लिमिटेड
मु.ऑफीस- नागीण महल,सहावा माळा, 82 वीर नरीमन रोड, मुंबई 400020
मुंबई
महाराष्‍ट्र
3. सिनीअर टेक्‍नीकल मॅनेजर, बि एस इ एस लिमिटेड.
ऑफीस पत्‍ता- एस व्‍ही रोड,कांदिवली (प),मुंबई 400067
मुंबई
महाराष्‍ट्र
4. श्री.एम पी करकरीआ- जनरल मॅनेजर - बि एस इ एस लिमिटेड
मु. ऑफीस पत्‍ता- इलेक्‍ट्रीक हाऊस, पो बा न 6808, सातांक्रुझ ,(पुर्व) मुंबई 25.
मुंबई
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 09 Jul 2015

मा.सदस्‍या रजेवर

तक्रारदार गैरहजर

प्रकरण ब-याच दिवसांपासून दाखल सुनावणीसाठी प्रलंबित आहे.

व तक्रारदार बहुतांशी तारखांना गैरहजर आहे

मागील तारखेला त्‍यांना अंतिम संधी देण्‍यात आली होते

तरीही तो अाज गैरहजर अाहेत

प्रकरण मागे ठेवण्‍यात येते

त्‍यांनतर प्रकरण पुन्‍हा 3.55 मिनिटानी पुकारण्‍यात आले

तक्रारदारगैरहजर

यावरुन असे दिसून येेते की तक्रारदाराला ही तक्रार चालविण्‍यात स्‍वारस्‍य नाही

तसेच तो सजग नाही

मंचाचा कार्यभार बघता प्रकरण त‍हकुब करणे योग्‍य होणार नाही असे आमचे मत आहे.

सबब खालील आदेश

1. तक्रार फॉर वांट ऑफ प्रॉसिक्‍युशन खारीज करण्‍यात येते

2. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना पाठविण्‍यात यावा

3.  खर्चाबाबत आदेश नाही

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.