Maharashtra

Ahmednagar

CC/20/318

रांगना मसाले तर्फे व करीता पार्टनर १. श्री.नानासाहेब शिवाजी निघुते - Complainant(s)

Versus

मे. फाईन पल्‍वराईजर्स तर्फे व करीता अफजल कोटाडिया, - Opp.Party(s)

डि.एस.अकोलकर

15 Mar 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/318
( Date of Filing : 11 Nov 2020 )
 
1. रांगना मसाले तर्फे व करीता पार्टनर १. श्री.नानासाहेब शिवाजी निघुते
रा.गुंजाळवाडी,ता.संगमनेर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2. रावसाहेब देवराम निघुते
रा.गुंजाळवाडी,ता.संगमनेर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
3. ३.आशा गंगाधर निघुते
रा.घुलेवाडी,ता.संगमनेर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मे. फाईन पल्‍वराईजर्स तर्फे व करीता अफजल कोटाडिया,
रा.५,मर्चंट इंडस्‍ट्रीअल इस्‍टेट नं.७,वाळीव रोड,(पूर्व) ठाणे ४०१२०८
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:डि.एस.अकोलकर, Advocate for the Complainant 1
 
Dated : 15 Mar 2021
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – १५/०३/२०२१

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.  तक्रारदारतर्फे सदर तक्रार मागे घेत असल्‍याचा अर्ज सादर केलेला आहे, त्‍यानुसार निशाणी क्रमांक १ वर आदेश खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

आ दे श

१. तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्‍याचे कारणाने तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२. तक्रारदाराला तक्रारीत दुरूस्‍ती करून नविन तक्रार दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात येत आहे.  

२. तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

३. या आदेशाची प्रथम प्रत तक्रारदार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

४. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.