Maharashtra

Thane

CC/08/170

श्री.महेन्‍द्र अमृतलाल धोडिया - Complainant(s)

Versus

मे. प्रा; ग्रेसिव्‍ह कॉ ऑपरेटिव्‍ह बॅक लि. - Opp.Party(s)

04 Sep 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/08/170
 
1. श्री.महेन्‍द्र अमृतलाल धोडिया
Om Namah Shivay Building Bld., No. 44,Room No. 8, Kasar Ali, Bhiwandi, 421302
Thane
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. मे. प्रा; ग्रेसिव्‍ह कॉ ऑपरेटिव्‍ह बॅक लि.
135, Ganesh Bhuvan Swami Shree Vallabhdas Road, Sion (W) 22
Mumbai
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 04 Sep 2015

तक्रारदार गैरहजर.  सामनेवाले  बँकेचे प्रतिनिधी श्री. काशिनाथ बेटकर हजर.

तक्रारदारांनी दि. 29/11/2010 रोजी तक्रारीमध्‍ये दुरुस्‍तीकरीता अर्ज दाखल केला आहे व त्‍या अर्जावरील सुनावणीसाठी दि. 27/02/2015 पासून प्रलंबित आहे. परंतु तक्रारदार सतत गैरहजर आहेत. तक्रारदार दि. 27/05/2015, दि. 29/06/2015 तसेच आजसुध्‍दा गैरहजर आहेत.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास   प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.