श्री.मधुकर शिवाजी कदम filed a consumer case on 15 Apr 2015 against मे. एस डि बि ग्रुप बिल्डर्स व डेव्हलपर्स in the Thane Consumer Court. The case no is EA/09/189 and the judgment uploaded on 15 Apr 2015.
| |||||||||||||||||
| |||||||||||||||||
| |||||||||||||||||
| |||||||||||||||||
तक्रारदार गैरहजर. आरोपीचे वकील माखिजानी हजर. सदर प्रकरण आरोपीविरुध्द ग्रा.सं. कायदा कलम 27 प्रमाणे प्रलंबित आहे. तक्रारदार हा मागील ब-याच तारखांपासून गैरहजर राहत आहे. आरोपींनी फौजदारी दंडप्रक्रियेच्या कलम 256 प्रमाणे अर्जसुध्दा दाखल आहे. तरीसुध्दा तक्रारदार गैरहजर आहे. आरोपीने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसते की तक्रारदारांनी फ्लॅट क्र. 302 हा तिस-या इसमास मार्च 2008 मध्ये विकल्याचे दिसून येते. तक्रारदार गैरहजर असल्याबद्दल मंचासमोर कोणतेही कारण सादर करण्यात आलेले नाही. मंचातील कार्यभार बघता हे प्रकरण तहकुब करणे उचित होणार नाही. सबब आरोपींना फौजदारी प्रक्रियेच्या कलम 256 प्रमाणे सोडून देण्यात येत आहे. प्रकरण समाप्त. |
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR] |
PRESIDENT |
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE] |
MEMBER |
[HON'BLE MR. N D Kadam] |
MEMBER |
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.