Maharashtra

Ahmednagar

MA/19/40

प्रभु शंभु सप्रे - Complainant(s)

Versus

मे.कार्यकारी अभियंता,महाराष्‍ट्र राज्‍य विदयूत वितरण कंपनी - Opp.Party(s)

संदीप मुळे

28 Feb 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Miscellaneous Application No. MA/19/40
( Date of Filing : 03 Dec 2019 )
In
Complaint Case No. CC/19/379
 
1. प्रभु शंभु सप्रे
रा.आदेश कॉलनी,मनोलिला नगर,नागापूर,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. मे.कार्यकारी अभियंता,महाराष्‍ट्र राज्‍य विदयूत वितरण कंपनी
उपविभागीय कार्यालय,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Appellant:संदीप मुळे, Advocate
For the Respondent: A.S. Kakani, Advocate
Dated : 28 Feb 2020
Final Order / Judgement

निशाणी क्र.२ वरील आदेश

आदेश दिनांक – २८/०२/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

________________________________________________________

१.  तक्रारदारातर्फे वकील हजर. सामनेवालेतर्फे वकील हजर. तक्रारदारतर्फे वकिलांचा युक्तिवाद ऐकण्‍यात आला. सामनेवालेतर्फे वकिलांचा युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदाराने निशाणी ८ चे आदेशाअन्‍वये ४० टक्‍के रक्‍कम सामनेवालेकडे भरणा केलेली आहे. या संदर्भात विद्युत देयकांचे पावत्‍या  दस्‍तऐवजात दाखल केलेल्‍या आहे. सदरील नमुद तक्रार ही एप्रिल ते जुन २०१९ मध्‍ये दिलेल्‍या वादातील विद्युत देयकांविषयी आहे व त्‍यात सामनेवालेने तक्रारदाराला विद्युत मिटरची नोंद योग्‍य दिलेली आहे किंवा नाही, ही बाब सिध्‍द करण्‍याकरीता उभयपक्षांतर्फे पुराव्‍याची आवश्‍यकता आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.

आ दे श

१)  निशाणी ८ वर पारीत करण्‍यात आलेल्‍या आदेशाचे अतिरीक्‍त ५ टक्‍के रक्‍कम तक्रारदाराने सामनेवाले वादातील देयकांचा भरणा करावा.

२) तक्रारदाराने सामनेवालेकडे नियमीत देयकांचे रकमेचा भरणा करावा (वादातील देयकांचे व्‍याज सोडून वापरलेल्‍या विजेची रक्‍कम).

३)  उभयपक्षाने सदर अर्जाचा खर्च स्‍वतः सहन करावा.

४)  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

५) वर नमुद आदेश तक्रारीचा निर्णय लागेपर्यंत कायम ठेवण्‍यात येत आहे.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.