Maharashtra

Thane

CC/10/2014

श्री.राजेंद्र नाथालाल जानी - Complainant(s)

Versus

मे बालाजी कार्स प्रायव्‍हेट लिमिटेड - Opp.Party(s)

10 Feb 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/10/2014
 
1. श्री.राजेंद्र नाथालाल जानी
मु. 21/164, स्‍वातंत्र सेनानी नगर, प्रगतीनगर, नारनपुरा, अहअमदाबाद, गुजरात 380013
गुजरात
...........Complainant(s)
Versus
1. मे बालाजी कार्स प्रायव्‍हेट लिमिटेड
मु. मिरा रोड (पुर्व) शाखा शांती निकेतन कॉम्‍पलेक्‍स, कनकिया सर्कल जवळ, मिरा रोड(पुर्व) जि ठाणे 401107
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER
Dated the 10 Feb 2015

तक्रारदार गैरहजर.

सदर तक्रार दि. 03/01/2014 रोजी दाखल करण्‍यात आली होती. तक्रारदारांचे वकीलांनी दि. 03/02/2014 रोजीवकीलपत्र दाखल करुन तक्रारीमध्‍ये दुरुस्‍ती करण्‍याचे निवेदन केले होते व त्‍यानंतर दि. 26/02/2014 तारीख नेमणेत आली होती. परंतु त्‍यानंतर तक्रारदार हा सतत गैरहजर आहे. मागील तारखेला त्‍यांना अंतिम संधी देणेत आली होती. तरीही ते आज गैरहजर आहेत. यावरुन असे दिसते की तक्रारदारांना तक्रार चालविण्‍यात स्‍वारस्‍य नाही. मंचाचा कार्यभार बघता हे प्रकरण तहकुब करणे योग्‍य होणार नाही. सबब तक्रार डिसमिस फॉर डिफॉल्‍ट करण्‍यात येते.

प्रकरण समाप्‍त.

आदेशाची प्रत उभय पक्षांना पाठविण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.