Maharashtra

Thane

CC/556/2013

श्री.दिनेश दौलतराव मेश्राम - Complainant(s)

Versus

मेसर्स लोढा व्‍देलर्स प्रायव्‍हेंट लिमिटेड - Opp.Party(s)

अॅड पी आर रासकर

25 Aug 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/556/2013
 
1. श्री.दिनेश दौलतराव मेश्राम
मु. प्‍लॅट न अे-19, सावित्री सदन, सिएचएस, लिमिटेड, डॉ. मुखर्जी रोड,सावरकर रोडजवळ,डोंबिवली (पुर्व) जि. ठाणे 421201
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मेसर्स लोढा व्‍देलर्स प्रायव्‍हेंट लिमिटेड
मु.कारपोरेट ऑफीस- लोढा एक्‍सलस, एन एम जोशी मार्ग, महालक्ष्‍मी, मुंबई 400011
मुंबई
महाराष्‍ट्र
2. मेसर्स लोढा व्‍देलर्स प्रा लिमिटेड
मु. 216 शहा व नाहर इंन्‍डस्ट्रियल इस्‍टेट ,डॉ ई मोसेस रोड, वरळी,मुंबई 18
मुंबई
महाराष्‍ट्र
3. चेअरमन वमॅनेजीग डायरेक्‍टर, मेसर्स लोढा व्‍देलर्स प्रायव्‍हेट लिमिटेड
मु. 216, शहा व नाहर इंन्‍डस्ट्रियल इस्‍टेट,डॉ. ई मोसेस रोड, वरळी, मुंबई 18
मुंबई
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 25 Aug 2015

मा सदस्‍य रजेवर

तक्रारदार त्‍यांचे वकील अॅड  रासकर सह हजर सा.वाले यांचे वकील अॅड मंजुषा कुंभार हजर

अर्जदारांच्‍या विनंती वरुन तक्रार आजच्‍या वादसुचीमध्‍ये घेण्‍यात आली

तक्रारदारांनी तक्रार क्रमांक 556/2013 मध्‍ये तक्रार मागे घेत असल्‍याबाबत अर्ज दाखल केलाा. तक्रारदारांना एेकण्‍यात आले

तक्रारदारांनी निवेदन केले की त्‍यांचा मंचाबाहेर समेट झाालेला आहे व तक्रारदारांना तक्रार चालवावयाची नाही त्‍यांना तक्रार परत घेण्‍याची परवानागी देण्‍यात यावी. सामनेवाले यांना त्‍याबाबत हरकत नाही .   परवानगी देण्‍यात आली

तक्रारदारांनी तक्रार मागे घेतली

सबब खाली आदेश

1. तक्रारदारांनी तक्रार मागे घेतली

2. खर्चाबाबत आदेश  नाही

3. हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा

4.. आदेशाच्‍या प्रती विनाविलंब उभयपक्षांना देण्‍यात याव्‍याव

5. तक्रार  वादसुचीतुन काढुन टाकण्‍यात यावी

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.