Maharashtra

Thane

CC/309/2013

यमुना लोकग्राम को ऑप हौसिंग सो लिमिटेड, तर्फे श्री. विजय परब - Complainant(s)

Versus

मेसर्स लोक डेव्‍हलपर्स, भागिदार - Opp.Party(s)

अॅड श्री. अजित प्रधान

01 Jun 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/309/2013
 
1. यमुना लोकग्राम को ऑप हौसिंग सो लिमिटेड, तर्फे श्री. विजय परब
मु.प्‍लॅट न्. 402, यमुना लोकग्राम को ऑप हौसिंग सो लिमिटेड, लोकग्राम , कल्‍याण (पुर्व) 421306
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मेसर्स लोक डेव्‍हलपर्स, भागिदार
मु. व्‍दारे लोक हौसिंग व कन्‍स्‍ट्रक्‍शन लिमिटेड,लोक भवन, लोक भारती कॉम्‍पलेक्‍स, मारोल मारोशी रोड,अंधेरी (पुर्व), 400059
मुंबई
महाराष्‍ट्र
2. श्री. दर्शन गांधी भागीदार मेसर्स लोक डेव्‍हलपर्स
मु. लोक हौसिंग व कन्‍स्‍टक्‍शन लिमिटेड, लोक भवन, लोक भारती काम्‍प्‍लेक्‍स, मारोळ मरोशी रोड, अंधेरी (पुर्व) मंबई - 400059
मुंबई
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 01 Jun 2015

मा. सदस्‍य रजेवर.

तक्रारदाराचे गैरहजर सामनेवाला यांचे  प्रतिनीधी सी आर झगडे हजर

सामनेवाला यांनी तारीख 10.09.2014 रोजी मंचाच्‍या अधिकाराक्षेत्राबाबत आक्षेप अर्ज दाखल केला आहे.

तक्रारदारांना वारंवार संधी देऊनही सदर अर्जावार म्‍हणणे दाख्ल केले नाही सामनेवाला यांनी अर्जाची प्रत रजिस्‍टर पोस्‍टाने तक्रारदारांना पाठविली होती.  तक्रारदार मागील 3 तारखांपासून सातत्‍यानं गैरहजर आहेत.  तसेच आजच्‍या तारखेस ही गैरहजर आहेत.   त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास      प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.