Maharashtra

Thane

CC/424/2013

दि सेके्टरी, तेजस को ऑप हौ सोसायटी लिमिटेड - Complainant(s)

Versus

मेसर्स जोशुआ डेव्‍हलपर्स - Opp.Party(s)

अॅड श्री. रॉबर्ट डेबरो,जेआर लॉ अॅसोसिएटस

03 Dec 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/424/2013
 
1. दि सेके्टरी, तेजस को ऑप हौ सोसायटी लिमिटेड
मु. वुलना रोड, वसई (प), 401202,
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मेसर्स जोशुआ डेव्‍हलपर्स
मु. 2/ पुश्‍कर ,बाबोला नाका, वसई रोड, (प) , ता वसई ,जि. ठाणे
ठाणे
महाराष्‍ट्र
2. श्री. डेनिस डिसोझा ,जोशुआ डेव्‍हलपर्स
मु. आतोडीवाडी, सलोली, वसई 401201
ठाणे
महाराष्‍ट्र
3. श्री. फ्रान्सिस लेमोस, भागीदर जोशुआ डेव्‍हलपर्स
मु. लॉर्डस ,वडवली दर्गनकर,पाली,ता वसई ,जि.ठाणे 40201
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
Miscellaneous Application No. MA/1/2014
In
Complaint Case No. CC/424/2013
 
1. दि सेके्टरी, तेजस को ऑप हौ सोसायटी लिमिटेड
मु. चुळना रोड, वसई (प),401202
ठाणे
महाराष्‍ट्रमु.
...........Appellant(s)
Versus
1. मेसर्स जोशुआ डेव्‍हलपर्स
मु.2/, पुष्‍कर बाबोला नाका ,वसई (प) ता वसई जि ठाणे 421207
ठाणे
महाराष्‍ट्र
2. श्री. डेनिस डिसिल्‍व्‍हा पार्टनर जेाशुवा डेव्‍हलपर्स
मु. हातोडीवाडी, सालोली, वसई 401201
ठाणे
महाराष्‍ट्र
3. श्री. फ्रान्सिस लेमॉन्‍स पार्टनर जोशुआ डेव्‍हलपर्स
मु लॉर्ड वडवली, दर्गानाका पाली, ता वसई , जि. ठाणे
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 03 Dec 2015

(द्वारा मा. अध्‍यक्षा सौ. स्‍नेहा एस. म्‍हात्रे)

तक्रारदार गैरहजर.

तक्रारदारांनी सामनेवालेविरुध्‍द सामनेवालेविरुध्‍द नोटीस बजावणीबाबत कार्यवाही करणेकामी प्रकरण ब-याच कालावधीपासून प्रलंबित आहे. परंतु तक्रारदार सातत्‍याने गैरहजर.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास   प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

MA/1/2014 नस्‍ती करण्‍यात येतो.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.