Maharashtra

Ahmednagar

CC/20/285

श्रीमती. अरुणा मोहन पवार - Complainant(s)

Versus

मॅनेजर, नॅशनल इंशुरन्स कं.लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड.नितीन काळे

17 Mar 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/285
( Date of Filing : 14 Oct 2020 )
 
1. श्रीमती. अरुणा मोहन पवार
रा. हिंगणी, ता.कोपरगाव
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मॅनेजर, नॅशनल इंशुरन्स कं.लि.
पुणे रिजनल ऑफिस, ४था मजला, पी.एम.टी बिल्डिंग, डेक्कन, पुणे ४११००४ मॅनेजर, नॅशनल इंशुरन्स कं.लि. अबंर प्लाझा बिल्डिंग, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:अ‍ॅड.नितीन काळे, Advocate for the Complainant 1
 एस.यु. गुंदेचा, Advocate for the Opp. Party 1
Dated : 17 Mar 2021
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – १७/०३/२०२१

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराचे वकील हजर. सामनेवालेचे वकील हजर. यापुर्वी तक्रारदाराने जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, पुणे येथे ग्राहक तक्रार क्रमांक ९९/२०१७ दाखल केली होती व ती बाब सदर तक्रार दाखल करतेवेळी लपवेलेली आहे, समानेवालेतर्फे जबाबात नमुद करण्‍यात आलेले आहे. त्‍याचवेळी तक्रारदाराचे वकील उत्‍तर देण्‍यास असमर्थ आहे व त्‍यांना त्‍या संदर्भात काही माहिती नाही. याअर्थी तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केली आहे, असे दिसुन येते. ही बाब नियमाप्रमाणे योग्‍य नाही. सबब खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आ दे श

१)  तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

२) तक्रारदाराने रक्‍कम रूपये २,०००/- (अक्षरी दोन हजार) ग्राहक निधी खात्‍यामध्‍ये दंडाचे स्‍वरूपात जमा करावी.

३) तक्रारदाराने वरील नमुद दंडाची रक्‍कम आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत भरली नाही तर प्रबंधकांना निर्देश देण्‍यात येत आहे की, सदर रक्‍कम वसुलीकरीता ग्राहक संरक्षण     कायदा २०१९ चे कलम ७१ खाली मंचासमक्ष अर्ज सादर करावा. 

४) तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

५) तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

६) या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.