Maharashtra

Thane

CC/10/247

श्रीमती रंजना अनिल कासारे - Complainant(s)

Versus

मार्केटिगं मॅनेजर ग्‍लोबल गॅलेरिज - Opp.Party(s)

एस. एस. भोजने

05 Sep 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/10/247
 
1. श्रीमती रंजना अनिल कासारे
GALSURE TAL. SHRIVARDHAN
RAIGAD
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. मार्केटिगं मॅनेजर ग्‍लोबल गॅलेरिज
PLOT NO. 1 MOHAN MILL COMPOUND GHODBUNDER RD., THANE WEST 607
THANE
Maharastra
2. M/S MAHENDRA AND MAHENDRA
FINANSIAL SERVICES LTD., OPP MONALISA COMPLEX DR. KOKANE HOSPITAL, NEAR MSEB OFFICE
RAIGAD
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 05 Sep 2015

तक्रारदार गैरहजर. सामनेवाले गैरहजर.

प्रकरणात सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दि. 26/1/2010 रोजी लेखी कैफियत दाखल केल्‍यानंतर तक्रारदारांनी गेल्‍या 5 वर्षांत दीर्घ संधी देण्‍यात आली होती व आज रोजी त्‍यांना अंतिम संधी देण्‍यात आली होती. परंतु तकारदार आजही गैरहजर.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास    प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.