Maharashtra

Additional DCF, Nagpur

MA/12/6

मंगेश माधवराव बेंडे - Complainant(s)

Versus

प्रोप्रायटर प्रोविंशियल ट्रॅक्‍टर्स प्रा.लि. - Opp.Party(s)

ए.आर.पान्‍डे

11 Oct 2012

ORDER

 
Miscellaneous Application No. MA/12/6
 
1. मंगेश माधवराव बेंडे
रा. प्‍लॉट न. 57 कबीर नगर मीरे लेआऊट नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. प्रोप्रायटर प्रोविंशियल ट्रॅक्‍टर्स प्रा.लि.
नकात नाक्‍या समोर कोराडी रोड नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
2. महिंद्रा ट्रॅक्‍टर्स, महिंद्रा अॅन्‍ड महिंद्रा लि.
फार्म एक्‍वीपमेंट सेक्‍टर गेटवे बिल्‍डींग,अपोलो बंदर मुंबई - 01
मुंबई
महाराष्‍ट्र
3. महिंद्रा अॅन्‍ड महिंद्रा लि. टॅक्‍टर्स डिविजन(मार्केटिंग ऑफीस)
अकुर्ली रोड,कांदिवली (पूर्व)
मुंबई -01
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Rohini Kundle PRESIDENT
 HON'ABLE MRS. Alka Patel MEMBER
 HON'ABLE MS. Geeta Badwaik MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

 तक्रारदाराचे वकील हजर. मुळ तक्रार क्रं.118/2012 आणी त्‍यासोबत विलंब माफीसाठी केलेला किरकोळ अर्ज क्रं.एम/06/2012 स्व‍िकृतीच्‍‍या मुद्दयावर खारीज करण्‍यात येतो. कारण ही तक्रार तक्रारदाराने दिनांक 17/4/2007 रोजी खरेदी केलेल्‍या ट्रॅक्‍टर संबंधाने दाखल केली आहे. हे ट्रॅकर गैरअर्जदाराने थकीत कर्जाचे वुसलीकरिता विकले असे तक्रारदार सांगतात. तक्रारदाराची प्रार्थना ही ट्रॅक्‍टर बदलवुन द्यावा किंवा ट्रॅक्‍टरची किंमत परत करावी अशी आहे. पुढे तक्रारदाराचे तक्रारीत असे म्‍हणणे आहे की सन 2007 ला वारंवार दुरुस्‍ती करिता हे ट्रॅक्‍टर गैरअर्जदारकडे नेले होते.म्‍हणुन त्‍यात निर्मीती दोष आहे असे जाहिर करावे. प्राप्‍त परिस्थितीमध्‍ये ट्रॅक्‍टर तक्रारदाराकडे किंवा गैरअर्जदाराकडे नाही. त्‍यामुळे त्‍यासंबंधी कोणताही आदेश पारित करता येणार नाही. शिवाय तक्रारदाराची तक्रार ही मुदतबाहय म्‍हणुन प्रथमतः खारीज करणे योग्‍य ठरते. सबब तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय म्‍हणुन खारीज करण्‍यात येते. यासोबत मुळ प्रकरण क्रं.118/2012 ही तक्रार आपोआपच निकाली नि‍घते.
 
 
[HON'ABLE MRS. Rohini Kundle]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Alka Patel]
MEMBER
 
[HON'ABLE MS. Geeta Badwaik]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.