Maharashtra

Thane

CC/120/2014

मेसर्स रेखा आर खरलकर - Complainant(s)

Versus

प्रशांत महापत्र - Opp.Party(s)

अॅड श्री. राजेश्‍वर देशमुख

17 Dec 2014

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/120/2014
 
1. मेसर्स रेखा आर खरलकर
मु. 301,श्री.गणेश अपार्टमेंट, पारस अपार्टमेंट बाजुला, कापोळे नगर, जवळ,आचोळे तलावाजवळ, नालासोपारा (पुर्व,जि. ठाणे 401209
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. प्रशांत महापत्र
मु. रुम न 601, क्‍लॉसिक सोनल अपार्टमेंट, अे विंग, 6वा मजला, जीसिसी क्‍लबजवळ, हॉटकेश मिरा रोड, (पुर्व) जि. ठाणे
मुंबई
महाराष्‍ट्र
2. दि प्रशांत महापत्र
मु.सि/ओ. दि सुपरीटेंडट ऑप जेल,ठाणेसेंट्रल जेल, शनि मारुती मंदिर ,,कळवा पेालीसजवळ, ठाणे (प)
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 17 Dec 2014

तक्रारदार गैरहजर. 

तक्रारदार हे मागील तीन तारखांपासून गैरहजर आहेत व आजही गैरहजर आहेत. तक्रारदार यांना  दाखल सुनावणीकरीता पुरेशी संधी देण्‍यात आलेली आहे. तक्रारदार यांना केस चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसत नाही व ते त्‍याबाबत जागृतसुध्‍दा नाहीत. त्‍यांना एक शेवटची संधी म्‍हणून केस मागे ठेवणेत येत आहे.

त्‍यानंतर प्रकरण पुन्‍हा 12.25 वाजता पुकारण्‍यात आले. तक्रारदार गैरहजर. मंचाचा कार्याचा भार बघता प्रकरण तहकुब करणे योग्‍य होणार नाही असे वाटते. तसेच तक्रारदार हा आपली तक्रार चालविण्‍यात स्‍वारस्‍य दाखवित नाही. म्‍हणून तक्रार Dismiss for want of Prosecution करणेत येते.

प्रकरण समाप्‍त

हाच अंतिम आदेश.

आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना टपालाने निःशुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात. 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.