| | 1. श्रीमती.शारदा शंकर पालांडे | बी-206, पारिजात अपार्टमेंट, बी.पी.रोड, साईबा हॉस्पीटल जवळ, भाईंदर(पू), ठाणे. |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. द सिनियर मॅनेजर, आय.डि.बी.आय.बँक लि.,(द युनायटेड वेस्टर्न बँक लि.) | शशिकांत नगर, स्टेशन रोड, भाईंदर(प), ठाणे. | 2. द जनरल मॅनेजर, आय.डि.बी.आय.बँक लि.,(द युनायटेड वेस्टर्न बँक लि.) | आय.डि.बी.आय.टॉवर, डब्ल्यु.टि.सी. कॉम्पलेक्स, आठवा मजला, कफ परेड, मुंबई-400005. |
| ............Opp.Party(s) |
| | | 1. श्रीमती.शारदा शंकर पालांडे | बी-206, पारिजात अपार्टमेंट, बी.पी.रोड, साईबा हॉस्पीटल जवळ, भाईंदर(पू), ठाणे. |
| ...........Appellant(s) | |
Versus | 1. द सिनियर मॅनेजर, आय.डि.बी.आय.बँक लि.,(द युनायटेड वेस्टर्न बँक लि.) | शशिकांत नगर, स्टेशन रोड, भाईंदर(प), ठाणे. | 2. द जनरल मॅनेजर, आय.डि.बी.आय.बँक लि.,(द युनायटेड वेस्टर्न बँक लि.) | आय.डि.बी.आय.टॉवर, डब्ल्यु.टि.सी. कॉम्पलेक्स, आठवा मजला, कफ परेड, मुंबई-400005. |
| ...........Respondent(s) |
|
|
ORDER | प्रस्तुत मंचाने, उभयपक्षकारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले व तोंडी युक्तीवाद ऐकला. 1.प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी नमुद केलेली विलंबा बाबतची कारणे ही ग्राहक संरक्षण कायदा कलम-24 अ अन्वये विहीत केलेल्या काल मर्यादेनंतर झालेल्या उशिराचे समर्थन करण्यास अपुरी आहेत. 2. तक्रारदारांनी कथन केलेल्या उशिर माफीच्या अर्जातील मुद्यांचे प्रतिउत्तर,सामनेवाले यांनी मा.राष्ट्रीय आयोगाने,प्रोव्हिन्शीपल ऑटोमोबाईल प्रा.लि., विरुध्द राजन रामप्रकाश पाठक, दाखल केलेल्या न्याय निवाडयांचे अवलोकन केले असता, तक्रारदारास तक्रार दाखल करण्यास झालेला उशिर,क्षमापित करण्याइतपत सबळ कारण नसल्याने दिसुन येते. सबब तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज अमान्य करण्यात येतो व तक्रार सुध्दा निकाली काढण्यात येते. | |