Maharashtra

Ahmednagar

CC/20/151

श्रीमती. कल्पना अनशाबापु हरीश्चंद्र - Complainant(s)

Versus

दि.ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि.मॅनेजर, - Opp.Party(s)

अ‍ॅड. नितीन काळे

26 Nov 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/151
( Date of Filing : 20 Mar 2020 )
 
1. श्रीमती. कल्पना अनशाबापु हरीश्चंद्र
मु.पो. धानोरी ता. राहुरी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. दि.ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि.मॅनेजर,
पुणे विभागिय कार्याल,नं.३,३२१/१अ-२ ओसवाल बंधू समाज बिल्डींंग, जे एन रोड, पुणे-४११०४२ दि.ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि.मॅनेजर, अंबर प्लाझा बिल्डींंग,अहमदनगर.
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:अ‍ॅड. नितीन काळे, Advocate for the Complainant 1
 सुजाता गुंदेचा, Advocate for the Opp. Party 1
Dated : 26 Nov 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – २६/११/२०२०

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदार व त्‍याचे वकील गैरहजर. सदर प्रकरण विलंब माफीचे अर्जावर युक्तिवादाकरता ठेवण्‍यात आले असता सामनेवालेतर्फे वकिलांनी असे सांगितले की, तक्रारकर्तीची सारखीच तक्रार यापुर्वी या आयोगासमोर (पुर्वीचे मंच) ग्राहक तक्रार क्रमांक ६६६/२०१० दाखल केली होती व सदर तक्रार दिनांक १५-०९-२०११ रोजी निकाली काढण्‍यात आली होती. वरील विवेचनावरुन मंचाचे असे निदर्शनास आले की, तक्रारकर्तीने पुर्वी या आयोगासमोर (पुर्वीचे मंच) ग्राहक तक्रार    क्रमांक ६६६/२०१० दाखल केली होती ही बाब तक्रार व विलंब माफीचे अर्जात लपवीलेली आहे. सबब खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आ दे श

१)  तक्रारकर्तीचा विलंब माफीचा अर्ज नामंजुर करण्‍यात येत आहे.

२) विलंबमाफीचा अर्ज नामंजुर केला असल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

३) तक्रारकर्तीने यापुर्वी या आयोगासमोर (पुर्वीचे मंच) ग्राहक तक्रार क्रमांक ६६६/२०१० दाखल केलेली होती ही बाब लपवुन तक्रारकर्तीने आयोगाची दिशाभुल केली म्‍हणुन रूपये २,०००/- (अक्षरी दोन हजार) दंड तक्रारकर्तीला बसवण्‍यात येत आहे. सदर दंडाची रक्‍कम तक्रारकर्तीने ग्राहक निधी खात्‍यात जमा करण्‍याचे आदेश करण्‍यात येत आहे.

४) वरील नमुद आदेशाची पुर्तता तक्रारदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत करावी.

५) तक्रारदाराने वरील नमुद दंडाची रक्‍कम आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत भरली नाही तर प्रबंधकांना निर्देश देण्‍यात येत आहे की, सदर रक्‍कम वसुलीकरीता ग्राहक संरक्षण     कायदा २०१९ चे कलम ७१ खाली मंचासमक्ष अर्ज सादर करावा. 

६)  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

७)  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

८) वर नमुद आदेशाचे अनुषंगाने किरकोळ अर्ज क्रमांक २०/६३ नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.