Maharashtra

Ahmednagar

CC/19/336

श्रीमती चंद्रभागा निवृत्ती धुमाळ - Complainant(s)

Versus

दि.ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि.मॅनेजर, - Opp.Party(s)

अ‍ॅड.नितीन काळे

28 Jan 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/19/336
( Date of Filing : 05 Nov 2019 )
 
1. श्रीमती चंद्रभागा निवृत्ती धुमाळ
मु पो.धुमाळवाडी ता.अकोला
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. दि.ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि.मॅनेजर,
पुणे विभागिय कार्यालय,नं.३,३२१/१अ-२ ओसवाल बंधू समाज बिल्डींंग, जे एन रोड, पुणे-४११०४२ दि.ओरीएंटल इन्शुरन्स कं.लि.मॅनेजर, अंबर प्लाझा बिल्डींंग,अहमदनगर.
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. C. V.Dongare PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:अ‍ॅड.नितीन काळे, Advocate for the Complainant 1
 सुजाता गुंदेचा, Advocate for the Opp. Party 1
Dated : 28 Jan 2021
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – २८/०१/२०२१

 (द्वारा सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

__________________________________________________________

१.  तक्रारदार व त्‍यांचे वकील हजर. सामनेवालेचे वकील हजर. उभयपक्षातर्फे सदर प्रकरणात तडजोड झाली असल्‍यामुळे सदर प्रकरण आजरोजी बोर्डावर घेण्‍याचा विनंती अर्ज सादर करण्‍यात आला, सदर अर्ज मंजुर. सदर प्रकरणात तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये तडजोड झाली असुन सदर प्रकरण निकाली काढण्‍यात यावे, अशी पुरसीस उभयपक्षातर्फे सादर करण्‍यात आली. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

आ दे श

१. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये तडजोड झाली असल्‍याने सदर तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

३. या आदेशाची प्रथम प्रत उभयपक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

४. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.