Maharashtra

Sangli

CC/23/277

चंद्रकांत सिताराम जाधव - Complainant(s)

Versus

टाटा मोटर्स फायनान्‍स प्राय. लि तर्फे माहितगार इसम - Opp.Party(s)

जी. एम. सांळुखे

07 Nov 2024

ORDER

District Consumer Commission , Sangli
Maharashtra
 
Complaint Case No. CC/23/277
( Date of Filing : 05 Oct 2023 )
 
1. चंद्रकांत सिताराम जाधव
रा. मु.पो. कामेरी, ता.वाळवा, जि. सांगली
सांगली
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. टाटा मोटर्स फायनान्‍स प्राय. लि तर्फे माहितगार इसम
लॅंडमार्क, विजयनगर, सांगली
सांगली
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Pramod Giri Goswami PRESIDENT
  Manisha Vanmore MEMBER
  Arpita Phansalkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 07 Nov 2024
Final Order / Judgement

नि.१ खालील आदेश

 

द्वारा श्री प्रमोद गो.गिरि गोस्‍वामी, अध्‍यक्ष

 

            सदरकामी जाबदार यांनी, तक्रारदारांनी तक्रारअर्ज व त्‍यासोबतची कागदपत्रे मागणी करुनही तक्रारदारांनी जाबदार यांना दिलेली नाहीत, असा अर्ज दि. १२/०१/२०२३ रोजी दिला होता.  सदर अर्जावर या आयोगाने, सदरची कागदपत्रे तक्रारदारांनी जाबदारांना द्यावीत, असा आदेश पारीत केला होता.  परंतु तरीही तक्रारदारांनी जाबदारांना कागदपत्रे दिली नाहीत,  त्‍यामुळे जाबदारांना म्‍हणणे देणे अशक्‍य झाले आहे अशा आशयाचा अर्ज दि. २४/०६/२०२४ रोजी दिला.  सदर अर्जावरही या आयोगाने तक्रारदारांनी जाबदारांना कागदपत्रे द्यावीत असा आदेश केला होता.  परंतु तरीही तक्रारदारांनी जाबदारांना कागदपत्रे दिली नाहीत.  मागील तारखेस या आयोगाने तक्रारदारांना सदरची कागदपत्रे जाबदारांना देण्‍यास अंतिम मुदत दिली होती तसेच तक्रारदारांनी जाबदारांना कागदपत्रे न दिल्‍यास प्रकरण काढून टाकण्‍यात येईल अशी समजही तक्रारदारांना या आयेागाने दिली होती.  परंतु तरीही तक्रारदारांनी वर नमूद कागदपत्रे जाबदारांना दिलेली नाहीत.  सबब, तक्रारदारांना प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍यामध्‍ये कोणतेही स्‍वारस्‍य नसलेचा प्रतिकूल निष्‍कर्ष काढण्‍यात येतो व प्रस्‍तुत तक्रार काढून टाकणेत येते.  खर्चाबाबत आदेश नाहीत.  प्रकरण दफ्तर दाखल करण्‍यात येते.

 
 
[ Pramod Giri Goswami]
PRESIDENT
 
 
[ Manisha Vanmore]
MEMBER
 
 
[ Arpita Phansalkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.