Maharashtra

Pune

CC/11/535

श्री. उत्‍तम पुनाजी बनसोडे - Complainant(s)

Versus

टाटा बी.पी.सोलर इंडिया लि - Opp.Party(s)

अॅड किरण घोणे

05 Jun 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/535
 
1. श्री. उत्‍तम पुनाजी बनसोडे
प्‍लॅटनं.104,एम.एस.गुलमोहर,गरुनानकनगर,पुणे42
पुणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. टाटा बी.पी.सोलर इंडिया लि
प्‍लॅटनं. 78,इलेनिटिक सिटी,होसुर रोड,बंगलोर पी.नं.560100
बेंगलोर
बेंगलार
2. टाटाबी.पी.सोलर इंडिया लि
एस.एम.पीमल्‍टीटेकइंजिनिरींग कंपनीकरीता,सोलर शॉप1,व्‍यंकटेश अर्पाटमेंटविठठलमंदीराजवळ,370,नवीपेठपुणे 30
पुणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

तक्रारदारांतर्फे अ‍ॅड. श्री. घोणे हजर

जाबदेणारांतर्फे अ‍ॅड. श्री. पाटील हजर

********************************************************************

आदेश

                        पारीत दिनांकः- 05/06/2012

                    (द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्‍यक्ष)

 

1]    प्रस्तुतचा अर्ज, अर्जदार/जाबदेणार क्र. 2 यांनी, तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत, तसेच प्रस्तुतच्या मंचामध्ये ही तक्रार चालविता येणार नाही, म्हणून दाखल केला आहे.

 

2]    तक्रारदारांनी सदरच्या अर्जावर त्यांचे म्हणणॆ दाखल करुन जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून त्यांनी सोलर सिस्टीम विकत घेतल्याचे म्हणतात.

 

3]    दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली.  तक्रारदारांनी दोन पावत्या दाखल केला, त्यापैकी एक सांगली येथील SMP Multitech Engineering Co. या दुकानातून सोलर वॉटर हीटींग सिस्टीम खरेदी केल्याचे टॅक्स इन्व्हाईस आहे.  त्यावर अमोल उत्तम बनसोडेंचे नाव व किंमत रक्कम रु. 38,500/- अशी नमुद केली आहे.  दुसरी पावती जाबदेणार क्र. 2 यांनी दिलेले कोटेशन आहे.  यावरुन तक्रारदारांनी सांगलीमधून सोलर वॉटर हीटींग सिस्टीम खरेदी केल्याचे दिसून येते.  म्हणून प्रस्तुतची तक्रार चालविण्यासाठी मंचास कार्यक्षेत्र नाही, असे मंचाचे मत आहे.  तक्रारदारांनी योग्य त्या मंचामध्ये तक्रार दाखल करावी.  कार्यालयाने तक्रारीची एक प्रत ठेवून उर्वरीत प्रती तक्रारदारास परत कराव्यात. 

 

 

 

 

 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.