Maharashtra

Thane

EA/31/2014

श्री इस्‍माईल अबेली कापडीया - Complainant(s)

Versus

झानी कॉ ऑप हौ सो लि. - Opp.Party(s)

अॅड पुनम माखिजानी

12 Dec 2014

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Execution Application No. EA/31/2014
In
Complaint Case No. CC/09/25
 
1. श्री इस्‍माईल अबेली कापडीया
झैनी को ऑप हौ लि हसन बिल्‍डींग बिल्‍डींग नं 4,तिसरा मजला रुम नं 319 एमडी बु-हाणोददीनसाहेब मार्ग पोलीस स्‍टेशन जवळ मुंब्रा जि ठाणे
...........Appellant(s)
Versus
1. झानी कॉ ऑप हौ सो लि.
ऑफीस तळमजला आनंद कोळीवाडा पोलीस स्‍टेशन जवळ मुंब्रा जि ठाणे
2. 2.श्री जनाब ताहेर भाईसाहब जमालाउददीनसाहब
चेअरमन झैनी को ऑप‍ हौ सोसायटी लि प्‍लॅट नं 417 बिल्‍डींन नं 03 चौथा मजला फातीमा बिल्‍डींग आनंद कोळी वाडा पोलीस स्‍टेशन जवळ मुंब्रा जि ठाणे
3. 3. श्री मझरभाई अत्‍तरवाला
सेक्रेटरी झैनी को ऑप‍ हौ सोसायटी लि हुसेन बिल्‍डींग दुसरा मजला प्‍लॅट नं 229 बिल्‍डींग नं 5 आनंद कोळी वाडा पोलीस स्‍टेशन जवळ मुंब्रा जि ठाणे
4. 4.श्री सैफुददीन फक्रूउददीन खैरीवाला
झैनी को ऑप‍ हौ सोसायटी लि हुसेन बिल्‍डींग चौथा मजला रुम नं 419 बिल्‍डींग नं 4 एमडी बु-हाणोददीनसाहेब मार्ग आनंद कोळी वाडा पोलीस स्‍टेशन जवळ मुंब्रा जि ठाणे
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

Dated the 12 Dec 2014

तक्रारदार त्‍यांचे वकीलांचे प्रतिनिधी अरुणा विधातेसह हजर.

सामनेवाले संस्‍थेतर्फे मुस्‍तफा इब्राहीम पगडीवाला हजर.

तक्रारदारांनी तक्रार/दरखास्‍त परत घेणेबाबत अर्ज दाखल केला. आरोपी/सामनेवाले यांनी त्‍यावर 'ना हरकत' असे लिहून दिले.

दोन्‍ही पक्षांना ऐकण्‍यात आले. त्‍यांनी निवेदन केले की त्‍यांनी आपसांत चर्चा करुन तडजोड केली आहे व तक्रारदार यांना केस परत घ्‍यायची आहे.

तक्रारदार व आरोपी यांचा आपसांत समेट झाल्‍यामुळे तक्रारदार यांना तक्रार परत घेण्‍याची परवानगी देण्‍यात आली. त्‍याप्रमाणे तक्रारदारांनी तक्रार मागे घेतली. आरोपींना ग्राहक संरक्षण कायदा कलम 27 चे गुन्‍हयातून दोषमुक्‍त करण्‍यात येते. त्‍यांचा जामिनबंध असल्‍यास तो रद्द करण्‍यात येतो.

प्रकरण समाप्‍त.

आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना पोष्‍टाने निःशुल्‍क‍ पाठविण्‍यात याव्‍यात. 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.