Maharashtra

Thane

CC/462/2012

श्री.बिनेश बिसुन प्रसाद - Complainant(s)

Versus

आय.सी.आय.सी.आय.बँक प्रा.लि., तर्फे मॅनेजर - Opp.Party(s)

ए.बी.जहागिरदार

04 Dec 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/462/2012
 
1. श्री.बिनेश बिसुन प्रसाद
एफ-302, संस्‍कृती अपार्टमेंट, 10 फिट रोड, आचोळे नालासोपारा, वसई लिंक रोड, वसई(पू), ठाणे-401209.
...........Complainant(s)
Versus
1. आय.सी.आय.सी.आय.बँक प्रा.लि., तर्फे मॅनेजर
नालासोपारा पूर्व ब्रँच, नालासोपारा(पू), ता.वसई, ठाणे.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 04 Dec 2015

(द्वारा मा. अध्‍यक्षा सौ. स्‍नेहा एस. म्‍हात्रे)

 

तक्रारदार पुकारले असता  गैरहजर. सामनेवालेचे वकील निलम जाधव हजर.

प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदारांचे वकीलांनी वकीलपत्र मागे घेण्‍यासाठी अर्ज दाखल केला आहे. तो दि. 27/08/2105 रोजी मंजूर करण्‍यात आला.

तक्रारदारांना नविन वकीलांची नेमणूक करण्‍याबाबत तसेच पुरावा शपथपत्र दाखल करणेसाठी अंतिम संधी देणेत आली. तक्रारदार आज सुनावणीस गैरहजर असल्‍यामुळे तसेच त्‍यांना सधी देऊनही  पुरावा शपथपत्र  दाखल केलेला नाही.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.