Maharashtra

Ahmednagar

CC/19/305

प्रमोद गंगाधर भार्गवे - Complainant(s)

Versus

अधिकृत इसम, रॉकेट कॉमर्स एलएलपी - Opp.Party(s)

स्‍वतः

05 Oct 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/19/305
( Date of Filing : 09 Sep 2019 )
 
1. प्रमोद गंगाधर भार्गवे
रा.23, अशोकनगर, भिंगारदिवे मळा, सावेडी, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. अधिकृत इसम, रॉकेट कॉमर्स एलएलपी
गट नं. 341, म्‍हाळुंगे गाव, चाकण-तळेगाव रोड, मरीयट मागे, चाकण, ता.खेड, जि.पुणे - 410 501
पुणे
महाराष्‍ट्र
2. 2. अधिकृत इसम, राशी पेरीफेरल्‍स प्रा. लि.
राशी कॉंप्‍लेक्‍स, सर्व्‍हे नं. 186, डोंगरी पाडा, पोमण गाव, वसई भिवंडी, शहर वसई - 401 208 जि.पालघर
पालघर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 05 Oct 2019
Final Order / Judgement

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी सामनेवालेकडुन मोबाईल खरेदी केला असुन तो वारंवार आपोआप बंद पडत आहे.  तक्रारदाराने सामनेवाले यांना दुरूस्‍त करून देण्‍यास विनंती केली.  सामनेवाले यांनी तो दुरूस्‍त करून दिला नाही. म्‍हणुन सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. तक्रारदार स्‍वतः हजर व  प्राथमीक युक्तिवाद ऐकुण असे दिसुन आले की, सदर तक्रारदाराने मोबाईल  अॅमॉझॉन कंपनीकडुन खरेदी केला होता. सदर मोबाईलची रक्‍कम तक्रारदाराने त्‍याच्‍या  मुलाच्‍या खात्‍यातुन अॅमॉझॉन कंपनीला दिली होती. सदर खाते पुणे ची बॅंक शाखा आहे.  सामनेवालेचेे पत्‍ते पुणे व वसई असे  असुन ग्राहक संरक्षण कायदा कलम १९८६ कलम ११ (२) प्रमाणे सदर तक्रार या मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात बसत नाही.  सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आ दे श

           १)   तक्रारदाराची तक्रार या मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात बसत नसल्‍याने नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे. 

           २)    तक्रारदाराने त्‍याची तक्रार नव्‍याने योग्‍य मंचात दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात येत आहे.   

          ३)   या तक्रार अर्जाचा खर्च तक्रारदाराने स्‍वतः सहन करावा.

         ४)   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यां निःशुल्‍क देण्‍यात यावी.

         ५)   तक्रारदार यांना सदर प्रकरणाची "ब" व "क" फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.